राज्यात आज २१३८० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. तर ३०९६३ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक १४६६५ क्विंटलसह सोलापूर (Solapur Onion) येथे तर उन्हाळ कांद्याची ६३०० क्विंटलसह पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon baswant onion ...
येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी (दि. २) मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये १९ साधनातून आवक आली होती. सर्वाधिक भाव ३८७५ रुपये उच्च प्रतीच्या कांद्यास मिळाला. ...
जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा (Varsha Markad) आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या (Goshala) विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे. ...
नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता ८० ते ९० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. ...