लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

March End : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 'या' तारखेपर्यंत लिलाव बंद, जाणून घ्या कारण?  - Marathi News | Latest News Auctions closed till 2nd April in Market Committees of Nashik District | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :March End : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 'या' तारखेपर्यंत लिलाव बंद, जाणून घ्या कारण? 

....म्हणून काही निवडक बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

औषधी निर्मितीत मोह फुलांचा महत्वाचा वाटा, अनेकांना रोजगार - Marathi News | Latest news Moh flowers play an important role in medicinal production in gadchiroli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषधी निर्मितीत मोह फुलांचा महत्वाचा वाटा, अनेकांना रोजगार

अर्जुनी मोरगाव तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात मोहफुल संकलन करण्यास सुरुवात झाली आहे.  ...

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हजार टन आंब्याची आवक - Marathi News | Inflow of one thousand ton of mangoes in the Mumbai Agricultural Produce Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हजार टन आंब्याची आवक

मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गुरुवारी दिवसभरात ६५० वाहनांमधून सर्व प्रकारची २८११ टन फळांची आवक झाली. ...

मोंढा, हळद मार्केटयार्ड बंद; तुमचा झाला मार्च एंड, पण शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा कुठे? - Marathi News | Mondha, Turmeric Market Yarda closed, yours March End; But where should the farmers sell their produce? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोंढा, हळद मार्केटयार्ड बंद; तुमचा झाला मार्च एंड, पण शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा कुठे?

खुल्या बाजारात भाव पडले, शेतकऱ्यांची होतेय लूट ...

जालन्यात मध्यम स्टेपल कापसाच्या जातीला मिळतोय सर्वाधिक भाव, इतर ठिकाणी काय स्थिती? - Marathi News | In Jalna, the medium staple cotton variety fetches the highest price, what is the situation in other places? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालन्यात मध्यम स्टेपल कापसाच्या जातीला मिळतोय सर्वाधिक भाव, इतर ठिकाणी काय स्थिती?

राज्यात सध्या कापसाची मोठी आवक होत असून आज सकाळच्या सत्रात  १६९० क्विंटल कापसाची आवक झाली. जालन्यात मध्यम स्टेपल ए. ... ...

wheat market: राज्यात सकाळपासून ५२७३ गव्हाची आवक, मिळतोय एवढा बाजारभाव - Marathi News | Wheat market: Inflow of 5273 wheat in the state since morning, the market price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :wheat market: राज्यात सकाळपासून ५२७३ गव्हाची आवक, मिळतोय एवढा बाजारभाव

गहू काढणीची लगबग सुरु झाली असून बहुतांश भागात हार्वेस्टरने गहू काढणी सुरु आहे. ...

मेथी, कोथिंबिरीच्या जुडीला काय भाव मिळाला, जाणून घ्या भाजीपाल्याचे दर  - Marathi News | Latest News Methi and Coriander are priced at Rs 8 to 10 in market yard, know the vegetable market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मेथी, कोथिंबिरीच्या जुडीला काय भाव मिळाला, जाणून घ्या भाजीपाल्याचे दर 

बाजार समित्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर जुडीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. ...

टोमॅटोच्या कुठल्या वाणाला चांगला बाजारभाव, वाचा आजचे टोमॅटोचे दर - Marathi News | Latest News 27 march Todays Tomato market Price, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोच्या कुठल्या वाणाला चांगला बाजारभाव, वाचा आजचे टोमॅटोचे दर

सर्वाधिक आवक लोकल टोमॅटो वाणाची होत असून सर्वसाधारण वाणाला सर्वाधिक भाव मिळत आहे.  ...