lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > टोमॅटोच्या कुठल्या वाणाला चांगला बाजारभाव, वाचा आजचे टोमॅटोचे दर

टोमॅटोच्या कुठल्या वाणाला चांगला बाजारभाव, वाचा आजचे टोमॅटोचे दर

Latest News 27 march Todays Tomato market Price, read in detail | टोमॅटोच्या कुठल्या वाणाला चांगला बाजारभाव, वाचा आजचे टोमॅटोचे दर

टोमॅटोच्या कुठल्या वाणाला चांगला बाजारभाव, वाचा आजचे टोमॅटोचे दर

सर्वाधिक आवक लोकल टोमॅटो वाणाची होत असून सर्वसाधारण वाणाला सर्वाधिक भाव मिळत आहे. 

सर्वाधिक आवक लोकल टोमॅटो वाणाची होत असून सर्वसाधारण वाणाला सर्वाधिक भाव मिळत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची दहा हजार क्विंटलच्या आसपास आवक होत आहे. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज टोमॅटोला सरासरी 900 रुपये ते 2500 रुपये क्विंटल इतका दर मिळत आहे. सर्वाधिक आवक लोकल टोमॅटो वाणाची होत असून सर्वसाधारण वाणाला सर्वाधिक भाव मिळत आहे. 

आज 27 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज जवळपास 8036 क्विंटल इतकी आवक झाली आहे. तर आज सर्वसाधारण, लोकल, हायब्रीड, वैशाली, No. 1 या वाणांची आवक झाली. आज पुणे बाजार समितीत सर्वाधिक 2157 क्विंटल लोकल टोमॅटोची आवक झाली. त्या खालोखाल मुंबई बाजार समितीत नंबर एक या वाणाची आवक झाली. 

आज सर्वसाधारण टोमॅटोला सरासरी 700 रुपये ते 2500 रुपये दर मिळाला. सर्वाधिक 2500 रुपये दर पाटण बाजार समितीत मिळाला. हायब्रीड वाणाला 700 रुपये ते 1300 रुपयापर्यंत दर मिळाला. लोकल वाणाला सरासरी 800 रुपये ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला. सर्वाधिक 1600 रुपये दर नागपूर बाजार समितीत मिळाला. नंबर एक कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. तर वैशाली वाणाला सरासरी 800 रुपये ते 1600 रुपयापर्यंत दर मिळाला. 

असे आहेत आजचे टोमॅटो दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/03/2024
KOLHAPUR----QUINTAL2685001200900
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR----QUINTAL1123001200750
PATAN----QUINTAL9200030002500
SANGAMNER----QUINTAL2405001250875
KHED-CHAKAN----QUINTAL40580012001000
SHRIRAMPUR----QUINTAL2880015001150
SATARA----QUINTAL52600800700
RAHATA----QUINTAL165001300900
KALMESHWARHYBRIDQUINTAL24100515001315
RAMTEKHYBRIDQUINTAL408001000900
AKLUJLOCALQUINTAL275001000800
AMARAWATI-FRUIT AND VEGETABLESLOCALQUINTAL120100012001100
PUNELOCALQUINTAL215760014001000
PUNE-KHADKILOCALQUINTAL216001300900
PUNE-PIMPRILOCALQUINTAL24100013001150
NAGPURLOCALQUINTAL700120017001600
CHANDVADLOCALQUINTAL455001200750
PENLOCALQUINTAL540200022002000
VAILOCALQUINTAL80500800750
MANGALWEDHALOCALQUINTAL682001000800
KAMTHILOCALQUINTAL53100020001500
PANVELNo. 1QUINTAL698120014001300
MUMBAINo. 1QUINTAL1479120016001400
SOLAPURVAISHALIQUINTAL1122001000700
JALGAONVAISHALIQUINTAL1436001000800
NAGPURVAISHALIQUINTAL500120017001600
KARADVAISHALIQUINTAL5180012001200
BHUSAVALVAISHALIQUINTAL24100015001200

Web Title: Latest News 27 march Todays Tomato market Price, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.