Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 66 हजार क्विंटल तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 17 हजार क्विंटलची,तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19 हजार क्विंटलची आवक झाली. ...
राज्यात आज गुरुवार (दि.२२) रोजी अमरावती येथे ३३१८ क्विंटलसह लोकल सोयाबीनची सर्वाधिक आवक होती. तर राहूरी - वांबोरी व पैठण बाजार समिती येथे प्रत्येकी १ क्विंटल सह सोयाबीनची कमी आवक होती. तर पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक १८०० क्विंटल आवक वाशिम येथे होती. ...
राज्यात आज उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक होती. ज्यात कळवण बाजार समिती येथे २२१०० क्विंटल सर्वाधिक आवक होती. तर लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज १५८६१ क्विंटल सोलापूर येथे झाली होती. यासोबतच राज्यात आज लोकल, नं.१, नं.२, नं.३, कांद्याची आवक देखील बघावयास ...