लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Soybean Market Update : सोयाबीन बाजारात आवकही वाढतेयः नव्या हंगामावर लक्ष वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Market Update: Inflows are also increasing in the soybean market: Read more about the new season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Update : सोयाबीन बाजारात आवकही वाढतेयः नव्या हंगामावर लक्ष वाचा सविस्तर

बाजार समित्यांत सोयाबीनची आवकही काहीशी वाढत असल्याने आता सोयाबीन दर वाढू लागले आहेत. वाचा सविस्तर (Soybean Market Update ) ...

Flowers Market : गणेशोत्सवात फुलांना मागणी वाढली, गुलाब, मोगऱ्याला काय दर मिळतोय?  - Marathi News | Latest News Flowers Market Demand for flowers increased during Ganeshotsav, see parice roses and mogra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Flowers Market : गणेशोत्सवात फुलांना मागणी वाढली, गुलाब, मोगऱ्याला काय दर मिळतोय? 

Flowers Market : वाढलेली मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे फुलांचे दर  वधारले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  ...

Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी? - Marathi News | Paddy Market : The prices of pulses are increasing When increase the price of paddy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी?

वसई तालुक्यात भात पिकाची लागवड होते. भात पिकाचा पेरा अधिक असला तरी काही शेतकरी जुन्या भाताची विक्री नवीन भात पीक निघण्यापूर्वी करतात. दर वाढेल, हा यामागील हेतू असतो; परंतु सध्या भाताचे दर घसरलेलेच आहेत. ...

Kanda Bajarbhav : घोडेगावात बाजार समितीत कांदा गेला पावणेपाच हजारांवर - Marathi News | Kanda Bajarbhav : In Ghodegaon market committee onion market price goes to four thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : घोडेगावात बाजार समितीत कांदा गेला पावणेपाच हजारांवर

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ४ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला तसेच सरासरी ४ हजार ते ४ हजार २०० रुपये दर मिळाला. ...

Tur, Soyabean Market : आज तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest news todays Tur, Soyabean, sorghum Market price in market yard check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur, Soyabean Market : आज तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर

Tur, Soyabean Market : आज बाजार समित्यामध्ये तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात.. ...

Thane Bail Bajar : हायब्रीड गाय आणि म्हशीचे दर वाढले, पुणे, सांगली, ठाण्यात काय बाजारभाव?  - Marathi News | Latest News Bail Bajar Hybrid cow and buffalo prices increased, see kalyan bail bajar market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Thane Bail Bajar : हायब्रीड गाय आणि म्हशीचे दर वाढले, पुणे, सांगली, ठाण्यात काय बाजारभाव? 

Thane Bail Bajar : सांगली, ठाणे, पुणे, कल्याण बैल बाजारात काय भाव मिळतोय, हे पाहुयात.. ...

Kanda Bajarbhav : नाशिक आणि अहमदनगर मार्केटला कांदा बाजारभावात फरक किती? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhavtoday 4 September onion market price in Nashik and Ahmednagar market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नाशिक आणि अहमदनगर मार्केटला कांदा बाजारभावात फरक किती? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 72 हजार तर अहमदनगर जिल्ह्यात 08 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Mug Bajarbhav : पावसामुळे मुगाच्या उत्पादनात घट कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Mug Bajarbhav : How the market price is getting a decrease in the production of mung bean due to rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mug Bajarbhav : पावसामुळे मुगाच्या उत्पादनात घट कसा मिळतोय बाजारभाव

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मुगाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने उत्पादनात घट झाली आहे. ...