लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Mug Bajarbhav : पावसामुळे मुगाच्या उत्पादनात घट कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Mug Bajarbhav : How the market price is getting a decrease in the production of mung bean due to rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mug Bajarbhav : पावसामुळे मुगाच्या उत्पादनात घट कसा मिळतोय बाजारभाव

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मुगाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने उत्पादनात घट झाली आहे. ...

Soybean Market Update : सणासुदीमुळे शेतमालाची लातूरच्या बाजारात आवक; दर मात्र जैसे थे - Marathi News | Soybean Market Update: Inflow of farm produce in Latur market due to festival; But the rates were the same | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Update : सणासुदीमुळे शेतमालाची लातूरच्या बाजारात आवक; दर मात्र जैसे थे

लातूरच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. (Soybean Market Update) ...

Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव - Marathi News | Kanda Bajarbhav : Onion fetched the highest price in Manchar market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे. ...

सततच्या पावसाने कोथिंबीरची आवक घटली बाजारभावात झाली वाढ - Marathi News | Due to continuous rains, the arrival of coriander decreased and the market price increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सततच्या पावसाने कोथिंबीरची आवक घटली बाजारभावात झाली वाढ

मागील काही दिवसांपासून संपूर्ण नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीपाठोपाठ इतर भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांनी भावाचा उच्चांक गाठला आहे. ...

Moong Market Update : मुगाला हमीभाव कधी मिळणार; शेतकऱ्यांचे शासनाकडे डोळे - Marathi News | Moong Market Update: When will moong get guaranteed price; Farmers eyes on the government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Market Update : मुगाला हमीभाव कधी मिळणार; शेतकऱ्यांचे शासनाकडे डोळे

सोयाबीन पाठोपाठ आता मुगालाही परभणीच्या बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने उत्पादक प्रचंड संतापले आहेत. (Moong Market Update) ...

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Summer onion market price in Nashik district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 49 हजार 749 क्विंटलची आवक झाली. काय भाव मिळाला.. ...

Halad Bajarbhav : हळदीला अच्छे दिन, पुढील सहा वर्षे बाजारभावात लक्षणीय वाढीची अपेक्षा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Halad Bajarbhav Expected significant increase in market price for next six years, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Bajarbhav : हळदीला अच्छे दिन, पुढील सहा वर्षे बाजारभावात लक्षणीय वाढीची अपेक्षा, वाचा सविस्तर 

Halad Bajarbhav : महत्वाचे म्हणजे २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. ...

Tomato Market : टोमॅटोचे दर घसरण्याचे नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Tomato Market last week tomato market prices rate down reason Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोचे दर घसरण्याचे नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर 

Tomato Market : तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हाच दर सरासरी ३८०० रुपयांपर्यंत मिळत होता. मागील दोन ते तीन आठवड्यातच दरात कमालीची घसरण झाली आहे. ...