लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

पुणे बाजार समितीच्या लिलावात या शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला यंदाचा सर्वोच्च भाव - Marathi News | This farmer's pomegranate fetched the highest price this year in the Pune Market Committee's auction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे बाजार समितीच्या लिलावात या शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला यंदाचा सर्वोच्च भाव

नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे. ...

फूल उत्पादकांना गणराया पावला आठवडाभर फुल बाजारात राहणार तेजी - Marathi News | Ganaraya steps to the flower growers, the flower market will remain booming for a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फूल उत्पादकांना गणराया पावला आठवडाभर फुल बाजारात राहणार तेजी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात थोडी वाढ झाली आहे. निशीगंध, जरबेरा, झेंडू, शेवंती, गलांडा या फुलांना मागणी अधिक असली, तरी तेजीही खूप आहे. ...

उडदाला भाव कमी मिळत असेल तर माल आमच्याकडे ठेवून त्यावरती उचल घ्या - Marathi News | If the udid is getting low price then keep the goods with us and take advance money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उडदाला भाव कमी मिळत असेल तर माल आमच्याकडे ठेवून त्यावरती उचल घ्या

माढा तालुक्यात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे अगदी काढणीस आलेली खरीप पिके धोक्यात आली. त्यातल्या त्यात उडीद पिकाला त्याचा मोठा फटका बसला. पावसाची थोडी उघडीप मिळताच शेतकऱ्यांकडून उडीद काढणीला प्रारंभ झाला आहे. ...

सोयाबीन, कापूस व कांदा शेतमाल भावा संदर्भात हे मोठे निर्णय होण्याची शक्यता - Marathi News | It is likely that this big decision will be made in relation to soybean, cotton and onion farm prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, कापूस व कांदा शेतमाल भावा संदर्भात हे मोठे निर्णय होण्याची शक्यता

शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन ...

Mug Bajar Bhav : मुगाचा हमीभाव ८ हजार ६६२, शेतकऱ्यांना मिळतायत मात्र सहा हजार - Marathi News | Mug Bajar Bhav : Minimum support price of moong is 8 thousand 662 but farmers get 6 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mug Bajar Bhav : मुगाचा हमीभाव ८ हजार ६६२, शेतकऱ्यांना मिळतायत मात्र सहा हजार

शासनाने मुगासाठी प्रतिक्विंटल ८ हजार ६६२ रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलनेच खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठी आर्थिक लूट होत आहे. ...

Cotton Market Rate Update : यंदा कापसाला खुल्या बाजारात किती मिळणार दर वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market Rate Update: Read in detail how much cotton will get in the open market this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market Rate Update : यंदा कापसाला खुल्या बाजारात किती मिळणार दर वाचा सविस्तर

नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली नसली तरी विदर्भात काही ठिकाणी २०२३ मधील कापसाला सात हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. सरकी व सरकी ढेपने यंदा उच्चांक गाठला आहे. सरकीचे दर चार हजार ३००, तर सरकी ढेप चार हजारांच्या वर गेली आहे. ...

Kanda Bajarbhav : अहमदनगरच्या रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याचा बाजारभाव, वाचा आजचे दर - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav onion market price in Ahmednagar district Ramtek Bazar, read today's rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : अहमदनगरच्या रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याचा बाजारभाव, वाचा आजचे दर

Kanda Bajarbhav : आज 11 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1 लाख 8 हजार 287 क्विंटलची आवक झाली. ...

सांगली बाजार समितीचा ३० कोटींचा चुराडा; उत्पनात दोन कोटींचा तोटा  - Marathi News | Loss of two crores in income of Sangli Bazaar Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीचा ३० कोटींचा चुराडा; उत्पनात दोन कोटींचा तोटा 

चार वर्षांमध्ये उत्पन्नात नाही वाढ ...