लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

सांगली बाजार समितीचा ३० कोटींचा चुराडा; उत्पनात दोन कोटींचा तोटा  - Marathi News | Loss of two crores in income of Sangli Bazaar Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीचा ३० कोटींचा चुराडा; उत्पनात दोन कोटींचा तोटा 

चार वर्षांमध्ये उत्पन्नात नाही वाढ ...

Karmala Udid Bajarbhav : करमाळ्यात उडदाचे लिलाव सुरळीत २५ हजार क्विंटलची आवक - Marathi News | Karmala Udid Bajarbhav : 25 thousand quintals of urad auction in Karmala | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karmala Udid Bajarbhav : करमाळ्यात उडदाचे लिलाव सुरळीत २५ हजार क्विंटलची आवक

कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाचे लिलाव सुरळीतपणे सुरू आहे. मंगळवारी ८००० क्विंटल इतकी आवक होऊन ६५०० ते ८००० पर्यंत उडदाला दर मिळाला आहे. ...

Solapur Kanda Market : सोलापूर बाजार समितीत हमाल-तोलार संपावर आज तोडगा निघणार - Marathi News | Solapur Kanda Market : Hamal-Tolar strike will be resolved today in Solapur market committee, onion auction continues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kanda Market : सोलापूर बाजार समितीत हमाल-तोलार संपावर आज तोडगा निघणार

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजाराकरिता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द झाला पाहिजे, यांसह अन्य मागण्यांसाठी हमाल-तोलार यांनी मंगळवारी संप पुकारला होता. ...

Udid Bajarbhav : बाजारात शेतमालाला मिळणारे भावही बेभरवशाचे उडदाच्या दरात मोठी घसरण - Marathi News | Udid Bajarbhav : The price of agricultural produce in the market has also dropped drastically major price drop in udid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajarbhav : बाजारात शेतमालाला मिळणारे भावही बेभरवशाचे उडदाच्या दरात मोठी घसरण

बाजारात शेतमालाला मिळणारे भावही बेभरवशाचे झाले आहेत. चार दिवसांपूर्वी उडीद कडधान्याला असलेला ८,३०० रुपये भाव अचानक दोन ते तीन हजारांनी कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

Zendu Rate : गणेशोत्सवामुळे 'या' झेंडूला मिळतोय तब्बल २०० रूपयांचा दर; उत्पादक सुखावले - Marathi News | Zendu Rate Due to Ganeshotsav, 'this' zendu is getting a rate of 200 rupees; Producers are happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Rate : गणेशोत्सवामुळे 'या' झेंडूला मिळतोय तब्बल २०० रूपयांचा दर; उत्पादक सुखावले

गणेशोत्सव असल्यामुळे सध्या झेंडूचे दर वाढले असून पिवळा व भगव्या रंगाच्या झेंडूला १०० रूपये किलोंपेक्षा जास्त दर मिळताना दिसत आहे. ...

Soyabean Market : बुलढाणा जिल्ह्यात नव्या सोयाबीनची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Soybean Market price of new soybeans in Buldhana district is 4 thousand 500 rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : बुलढाणा जिल्ह्यात नव्या सोयाबीनची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Soyabean Market : राज्यातील बाजार समित्यामध्ये सोयाबीनला सरासरी काय भाव मिळतोय? आणि नव्या सोयाबीनला काय भाव मिळतोय? ...

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांदा घसरला, लासलगाव, पिंपळगावला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav todays onion market price in Lasalgaon, Pimpalgaon kanda market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : उन्हाळ कांदा घसरला, लासलगाव, पिंपळगावला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये 3 हजार क्विंटलची आवक झाली, तर बाजारभाव इतका मिळाला? ...

Halad Market : मागील आठवड्यात हळदीचे बाजारभाव कसे होते?  जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News halad market How was market price of turmeric last week Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Market : मागील आठवड्यात हळदीचे बाजारभाव कसे होते?  जाणून घ्या सविस्तर 

Halad Market : जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांची सरासरी पाहता हळदीच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...