यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असूनही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक टोमॅटो बाजारात आणल्यामुळे प्रति किलो २० ते २२ रुपये दराने विक्री होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मे महिन्यांत विक्रमी भावात विक्री झालेल्या हळदीच्या भावात घसरण होत गेली. ही दरकोंडी गेल्या अडीच ते तीन महिन्यांनंतरही कायम आहे. (Market Update) ...
सोलापूर बाजार समितीत कांद्याला सध्या चांगला दर मिळत आहे. कर्नाटकातील नवीन पांढऱ्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. शिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील जुना लाल कांदा आता विक्रीला येत आहे. ...
राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी ५०६८४ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. ज्यात सर्वाधिक आवक कळवण येथे २१४०० क्विंटल आणि पिंपळगाव बसवंत येथे १०८०० क्विंटल बघावयास मिळाली. ...