लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Grape Market : द्राक्ष उत्पादन घटल्याने दरात झाली दुपटीने वाढ; कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर - Marathi News | Grape Market : Grape production has decreased, prices have doubled; How are prices being obtained? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Market : द्राक्ष उत्पादन घटल्याने दरात झाली दुपटीने वाढ; कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर

गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक द्राक्षबागायतदारांना द्राक्षाला व बेदाण्याला अपेक्षित दर मिळत नव्हता. यामुळे काही शेतकऱ्यांची द्राक्ष शेती मोठ्या तोट्यातही गेली. ...

अफवांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; फळात इंजेक्शन दिले जात असल्याची पसरवली जाते अफवा - Marathi News | Farmers suffer losses due to rumors; Rumors are being spread that injections are being given to fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अफवांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; फळात इंजेक्शन दिले जात असल्याची पसरवली जाते अफवा

सोशल मीडियावर द्राक्षे, डाळिंब किंवा टरबुजांमध्ये घातक औषध फवारणीची खोटी आणि बनावट माहिती प्रसारित केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ...

Mirchi Export Europe : चंद्रपूरची लाल मिरची थेट युरोपात विक्रीला कशी गेली? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Mirchi Export Europe How did Chandrapur's red chillies go directly to Europe for sale Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चंद्रपूरची लाल मिरची थेट युरोपात विक्रीला कशी गेली? जाणून घ्या सविस्तर 

Mirchi Export Europe : युरोपियन मानांकनात चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) बिबी येथील लाल मिरची फिट बसली आहे. ...

Agriculture News : शेतकऱ्यांनो, द्राक्षबागेवर नजर ठेवा, निफाडला पाच लाख रुपयांच्या द्राक्षांची चोरी - Marathi News | Latest News Draksh chori Grapes worth five lakh rupees stolen from Niphad see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, द्राक्षबागेवर नजर ठेवा, निफाडला पाच लाख रुपयांच्या द्राक्षांची चोरी

Agriculture News : या द्राक्ष चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Farmers) करत आहेत. ...

Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या मागणीत वाढ; जुन्या ज्वारीलाही मिळतोय नवीन दर - Marathi News | Jwari Bajar Bhav : Increase in demand for jowar; Old jowar is also getting new prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या मागणीत वाढ; जुन्या ज्वारीलाही मिळतोय नवीन दर

वजन, साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. त्यामुळे शाळू (ज्वारी) ची मागणी व पेराही वाढत आहे. ...

Kanda Market Update : लाल आणि उन्हाळ कांदा दरात किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda market How much is difference in price of red and summer onions see kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल आणि उन्हाळ कांदा दरात किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज दिवसभरात कांद्याची एक लाख 37 हजार 443 क्विंटलची आवक झाली.  ...

पणनमंत्री घेणार शेतकरी-बाजार समिती यांच्यातील अडचणींचा आढावा; सोमवारी बाजार समित्यांची होणार परिषद - Marathi News | Marketing Minister to review difficulties between farmers and market committees; Market committees to meet on Monday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पणनमंत्री घेणार शेतकरी-बाजार समिती यांच्यातील अडचणींचा आढावा; सोमवारी बाजार समित्यांची होणार परिषद

दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विविध विषयांवर चर्चा, शेतमालाच्या विपणनात अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयीसुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि ...

Maize Bajar Bhav : मक्याची आवक कुठे कमी अन् कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: latest news Read in detail where the maize arrival is low and how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्याची आवक कुठे कमी अन् कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...