लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Jwari Bajar Bhav : शाळू ज्वारी खातेय भाव; वाचा राज्यातील आजचे ज्वारी बाजारभाव - Marathi News | Jwari Bazaar Bhav: School sorghum market price; Read today's sorghum market price in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Bajar Bhav : शाळू ज्वारी खातेय भाव; वाचा राज्यातील आजचे ज्वारी बाजारभाव

Sorghum Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.२१) रोजी एकूण ८५९३ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात ५०० क्विंटल दादर, ३०३२ क्विंटल हायब्रिड, ११२७ क्विंटल लोकल, १६२४ क्विंटल मालदांडी, २४० क्विंटल पांढरी, ५८ क्विंटल रब्बी, १६२१ क्विंटल शाळू ज्वारी वाणां ...

दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी घेतला सोयाबीनची विक्री रोखत सावधगिरीचा पवित्रा; आवकेत घट - Marathi News | Farmers take precautionary measures by stopping soybean sales due to fall in prices; decrease in arrivals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी घेतला सोयाबीनची विक्री रोखत सावधगिरीचा पवित्रा; आवकेत घट

Soybean Market update : एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सोयाबीनच्या दर वाढल्यानेबाजार समितीत आवक वाढली होती. मात्र, सोयाबीनचे दर पुन्हा ४४०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबविल्याचे चित्र आहे. परिणामी, रिसोड बाजार समितीत पाच दिवसांत सोयाबीन ...

कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री - Marathi News | Onion market prices remained the same; farmers are forced to sell at a loss due to economic crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी भाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. ...

लग्नसराईमुळे फुलांचे बाजार तेजीत; सजावट व शुभकार्यासाठी फुलांची मागणी वाढली - Marathi News | The flower market is booming due to the wedding season; demand for flowers for decoration and auspicious occasions has increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लग्नसराईमुळे फुलांचे बाजार तेजीत; सजावट व शुभकार्यासाठी फुलांची मागणी वाढली

Flower Market : सध्या सर्वत्र लग्नसराईचा धामधुम सुरू आहे. लग्न सोहळा साधा असो की शाही, सजावट, केशरचना आणि पाहुण्यांचे स्वागत या सर्वासाठी फुलांची मागणी अनिवार्य असते. परिणामी, सध्याच्या काळात फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...

Collector Amba : कलेक्टर आंब्याची नागपूर, पुण्यातही क्रेझ, काय आहे खासियत अन् काय दर मिळतोय? - Marathi News | Latest News Sironcha Collector mango craze in Nagpur and Pune,see specialty and market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कलेक्टर आंब्याची नागपूर, पुण्यातही क्रेझ, काय आहे खासियत अन् काय दर मिळतोय?

Collector Amba : हा आंबा सर्व आंब्यांपेक्षा आकारात मोठा व वजनानेही जड आहे. आंब्यात गोडवासुद्धा आहे. ...

उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात तेजीची शक्यता; अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाचा बाजारात काय आहे स्थिती - Marathi News | Sugar prices likely to rise due to reduced production; Read what's happening in the market on the occasion of Akshaya Tritiya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात तेजीची शक्यता; अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाचा बाजारात काय आहे स्थिती

Agriculture Market Update : राज्यात १ एप्रिलपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, जालना जिल्ह्यात यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

Kanda Bajar Bhav : धाराशिव ते पुणे बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajar Bhav todays onion market from Dharashiv to Pune markets see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धाराशिव ते पुणे बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajar Bhav : आज सर्वाधिक आवकही पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याची 13 हजार क्विंटलची झाली. ...

Kapus Bajarbhav : पुढील आठवड्यात कापसाचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Kapus Bajarbhav How will cotton prices be next week Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील आठवड्यात कापसाचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

Kapus Bajarbhav : सद्यस्थितीत कापसाला कमीत कमी सात हजार १०० रुपयांपासून ते ०८ हजार १२ रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे. ...