लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Kanda Bajar Bhav: चाकण मार्केटमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात झाली वाढ; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Onion prices have increased in Chakan market compared to last week; Read how the price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav: चाकण मार्केटमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात झाली वाढ; वाचा कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav Today: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये डांगर भोपळा, लसूण, बटाटा, भेंडी व वाटाण्याचे भाव तेजीत राहिले. ...

शेतमाल बाजारपेठेत नवीन तूर दाखल; शेंगदाणा, मका, सरकी ढेपेच्या दरात वाढ - Marathi News | New arrivals in the agricultural market; Prices of groundnuts, maize, sugarcane increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमाल बाजारपेठेत नवीन तूर दाखल; शेंगदाणा, मका, सरकी ढेपेच्या दरात वाढ

नवीन तूर बाजारात आली असून दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. शेंगदाणा, मका, सरकी, सरकी ढेप महागले आहेत. सोने-चांदीच्या दरात तेजीची घोडदौड कायम असली तरी गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवा झाला स्वस्त; वाचा कोणत्या सुक्यामेव्याला मिळतोय किती दर? - Marathi News | Dried fruits have become cheaper this year compared to last year; Read: Which dried fruits are getting what price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवा झाला स्वस्त; वाचा कोणत्या सुक्यामेव्याला मिळतोय किती दर?

sukameva market हिवाळ्यात थंडी जोरदार सुरू होताच सुकामेव्याला मार्केट यार्ड भुसार बाजारात मागणी वाढली आहे. ...

बांगलादेशच्या निर्णयानंतर दररोज किती टन कांदा निर्यात होईल, भाव काय मिळतील?  - Marathi News | Latest news kanda niryat How many tonnes of onion will be exported daily after Bangladesh's decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांगलादेशच्या निर्णयानंतर दररोज किती टन कांदा निर्यात होईल, भाव काय मिळतील? 

Kanda Niryat : या निर्णयानंतर देशातील कांदा उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...

हमीभावाने मका खरेदीची ऑनलाईन नोंदणी झाली सुरू; खरेदीसाठी कसा निघाला दर? - Marathi News | Online registration for maize purchase at guaranteed price has started; How was the price determined for the purchase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाने मका खरेदीची ऑनलाईन नोंदणी झाली सुरू; खरेदीसाठी कसा निघाला दर?

maka kahredi भरडधान्य (मका) खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे मार्केटिंग फेडरेशन, पुणे यांनी कळविलेले आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. ...

राज्याच्या भाजीपाला बाजारात तेजी; गवार, भेंडी, दोडका, फ्लॉवर, शेवगा शंभरी पार - Marathi News | State's vegetable market booms; Guar, okra, dodka, flower, shevga cross 100 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या भाजीपाला बाजारात तेजी; गवार, भेंडी, दोडका, फ्लॉवर, शेवगा शंभरी पार

सध्या राज्याच्या बऱ्याच शहरांत १०० ते १५० रुपये किलोने मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी चक्क ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मजल मारली आहे. फळबाजारात चांगल्या प्रतीचे सफरचंद १०० ते २०० रुपये किलोपर्यंत आहेत. परंतु, शेवगा यापेक्षाही महाग झाला आहे. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात मंदीचा सुर; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav : Bearish tone in soybean market; Know the market price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन बाजारात मंदीचा सुर; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

तीन दिवसांत 24 कोटी रुपयांच्या धानाची विक्री, काय भावाने खरेदी झाली, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 85 thousand quintals of paddy purchased from 62 paddy procurement centers in three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन दिवसांत 24 कोटी रुपयांच्या धानाची विक्री, काय भावाने खरेदी झाली, वाचा सविस्तर

Dhan Kharedi : धान खरेदीला प्रत्यक्षात गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...