लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदाच मिळाल्या महिला आमदार - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar district, Shiv Sena got its first woman MLA; Sanjana Jadhav won from Kannada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदाच मिळाल्या महिला आमदार

कन्नडमधून संजना जाधव विजयी; यापूर्वी दोन वेळा महिला उमेदवारांचा पराभव ...

महायुतीने केला एमआयएमचा सफाया! राज्यात १६ उमेदवार, मालेगाव वगळता सर्व पराभूत - Marathi News | Mahayuti wiped out MIM! 16 candidates in the state, all defeated except Malegaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीने केला एमआयएमचा सफाया! राज्यात १६ उमेदवार, मालेगाव वगळता सर्व पराभूत

मालेगाव वगळता पक्षाला कुठेच विजयी पताका लावता आली नाही. छत्रपती संभाजीनगरात शिंदेसेना, भाजपने एमआयएमचा सफाया केला. ...

'मला पाडण्याची रणनीती....'; गुलाल लागताच भाजपच्या सुरेश धसांकडून पंकजा मुंडेंवर निशाणा - Marathi News | 'Strategy to topple me...'; BJP's Suresh Dhasa targeted Pankaja Munde as soon as won vidhansabha election Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मला पाडण्याची रणनीती....'; गुलाल लागताच भाजपच्या सुरेश धसांकडून पंकजा मुंडेंवर निशाणा

मला पाडण्यासाठी रणनीती आखल्याचा आष्टीच्या सुरेश धस यांचा पंकजा मुंडे यांचा आरोप ...

पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर' - Marathi News | Five-time MLA Rajesh Tope's defeat in Balekilla; Hikmat Udhan became a giant killer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर'

चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार हिकमत उढाण यांना ९८ हजार ४९६ मते मिळाली. ...

संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; उद्धवसेनेच्या राजू शिंदेंचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव - Marathi News | Sanjay Shirsat's winning four; Uddhav Sena's Raju Shinde defeated by 16 thousand 351 votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; उद्धवसेनेच्या राजू शिंदेंचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ...

कॉँग्रेससोडून भाजपत आलेल्या अंतापुरकरांनी देगलूरचा गड राखला; सलग दुसऱ्यांदा बाजी - Marathi News | jitesh Antapurkar, who left the Congress and joined the BJP, held the stronghold of Degalur; Won for the second time in a row | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉँग्रेससोडून भाजपत आलेल्या अंतापुरकरांनी देगलूरचा गड राखला; सलग दुसऱ्यांदा बाजी

भाजपाच्या जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांना धोबीपछाड देत एकतर्फी विजय मिळविला ...

सिल्लोडमध्ये राडा; मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, कलेक्टर रवाना - Marathi News | rada in the sillod; Confusion at the counting station, mild lathicharge by the police on the crowd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये राडा; मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, कलेक्टर रवाना

स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सिल्लोडकडे रवाना झाले आहेत.  ...

शिष्याने गुरूंना केले चितपट! वसमतच्या मतदारांचा राजू नवघरेंना कौल, सलग दुसऱ्यांदा आमदार - Marathi News | Student defeats Guru! Raju Navghire got wining Kaul of Basmat electorate, MLA for the second time in a row | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिष्याने गुरूंना केले चितपट! वसमतच्या मतदारांचा राजू नवघरेंना कौल, सलग दुसऱ्यांदा आमदार

महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव ...