मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
सध्या जे मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर मराठी माणसांना आपल्यामागे कोणीतरी उभे राहील अशी खात्री पटेल असा विश्वास मामा चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केला. ...
BJP Criticize Raj Thackeray & Uddahv Thackeray: मराठी भाषेसाठी परस्परांमधील मतभेद विसरून ठाकरे बंधू आंदोलनात एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच पालिका निवडणुकीपूर्वी ही नव्या समीकरणांची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मात् ...
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत. ...
चर्चा करून ५ जुलै ही तारीख ठरवली. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. फक्त मराठी अजेंडा, कुठलाही झेंडा नाही हे ठरलेले आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
ही निवडणूक अखेरचा पर्याय आहे. जर तुम्हाला मुंबईत टिकून राहायचे असेल, तुमचं आणि तुमच्या मुलांचे भविष्य सुनिश्चित करायचे असेल त्यांना सुरक्षा द्यायची असेल. तर तुम्हाला एकत्र यावे लागेल असं सुनील शुक्ला यांनी म्हटलं आहे. ...
Raj Thackeray Uddhav Thackeray Unite: महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार असून, एकच मोर्चा काढणार आहेत, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. ...
मनसे ५ जुलैला, उद्धवसेना ७ जुलैला रस्त्यावर उतरणार: ५ जुलैला मनसेचा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे, तर उद्धवसेनेने मराठी भाषा केंद्राच्या ७ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ...