लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'क्योंकि सास भी…' फेम प्राची शाह यांची हिंदी-मराठी भाषा वादावर प्रतिक्रिया, म्हणाल्या "महाराष्ट्राची विशेष ओळख..." - Marathi News | Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Fame Prachi Shah Breaks Silence On Marathi Vs Hindi Debate In Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकि सास भी…' फेम प्राची शाह यांची हिंदी-मराठी भाषा वादावर प्रतिक्रिया, म्हणाल्या...

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम प्राची शाह यांनी मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादावर ठाम भूमिका मांडली आहे. ...

Sangli: मिरजेत पंजाबी तरुणाने दाखवला मराठीचा बाणा, हातात पोस्टर घेऊन नागरिकांचे वेधले लक्ष  - Marathi News | Punjabi businessmen living in Miraj drew the attention of citizens by holding posters expressing their pride in the Marathi language | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत पंजाबी तरुणाने दाखवला मराठीचा बाणा, हातात पोस्टर घेऊन नागरिकांचे वेधले लक्ष 

पंजाबी तरुणाने मराठी भाषा प्रेम व अस्मिता दाखवून दिली ...

Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच... - Marathi News | Video: Listen to Nayan Shah Marathi once, mentioned by MNS Chief Raj Thackeray in the Marathi victory rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...

माझी मातृभाषा गुजराती आहे पण माझी तिसरी पिढी इथे राहतेय. लहानपणापासून माझ्यावर मराठीचे संस्कार झाले असं नयन शाह यांनी सांगितले. ...

"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर - Marathi News | Janhvi Kapoor shares shikhar pahariya post on marathi hindi language debate said Let our Marathi Asmita shine through inclusion not intimidation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादावर जान्हवीचा BF शिखर पहारियाची पोस्ट

janhvi kapoor shikhar pahatiya marathi language row : सध्या महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद पेटला आहे ...

"महाराष्ट्रातील लोक खूप..." हिंदी-मराठी भाषा वादावर कंगना राणौत म्हणाली "राजकीय फायद्यासाठी..." - Marathi News | Kangana Ranaut On the Maharashtra Hindi-Marathi row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्रातील लोक खूप..." हिंदी-मराठी भाषा वादावर कंगना राणौत म्हणाली "राजकीय फायद्यासाठी..."

मराठी-हिंदी वादावर कंगना रणौतचं मोठं विधान, म्हणाली "देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे" ...

"मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने...’’, काँग्रेसनं मांडली स्पष्ट भूमिका  - Marathi News | "The hooliganism going on in the state in the name of Marathi is not right, Marathi people...", Congress presents a clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने...’’

Harshvardhan Sapkal News: शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा ...

गिरणी कामगारांना मुंबईतच घर देण्याची मागणी, दूर शेलू वांगणीला जाण्यास विरोध- जयंत पाटील - Marathi News | mill workers must get houses in mumbai moving to distant Shelu Vangani is not acceptable said ncp jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांना मुंबईतच घर देण्याची मागणी, दूर शेलू वांगणीला जाण्यास विरोध- जयंत पाटील

Mill Workers Houses in Mumbai : "मुंबईत ७६ एकर जागा उपलब्ध, तरीही गिरणी कामगारांना मुंबईपासून दूर पाठवलं जातंय" ...

कोल्हापुरात ४० फूट खोल विहिरीत मारली उडी अन्..; समृद्धीने 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केला धाडसी प्रयोग - Marathi News | samruddhi kelkar Jumped into a 40 foot deep well in Kolhapur halad rusli kunku hasla serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापुरात ४० फूट खोल विहिरीत मारली उडी अन्..; समृद्धीने 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केला धाडसी प्रयोग

समृद्धी केळकरने 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केलेला धाडसी स्टंट चर्चेत आहे. यासाठी समृद्धीने कोल्हापूरातील एका ४० फूट खोल विहिरीत उडी मारली आहे ...