लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
सार्वजनिक वाचनालयाच्या भरभराटीकरिता ग्रंथतुला, ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीच्या वाढीकरिता नागरिक सरसावले - Marathi News | Public library for the flourishing of public library, citizenry for the growth of reading community in rural areas | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सार्वजनिक वाचनालयाच्या भरभराटीकरिता ग्रंथतुला, ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीच्या वाढीकरिता नागरिक सरसावले

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विद्यमाने घोलवड नजीकच्या मरवाडा या ग्रामीण भागात अर्जुन कल्याण माच्छी या सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन रविवार, ५ मे रोजी या परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर यांच्या हस्ते पार पडले. ...

डॉ. महेश केळुसकरांचा 'कोमसाप'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Dr. Mahesh Keluskar resign as post of president of Konkan Marathi Sahitya Parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. महेश केळुसकरांचा 'कोमसाप'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

...माणसाने माणसाशी माणसासम वागणे; पुष्कर श्रोत्रीचे सामाजिक भान, वाढदिवशी सत्पात्री दान - Marathi News | aamhi ani amche baap, a perfect murders and hasava fasavi marathi play in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...माणसाने माणसाशी माणसासम वागणे; पुष्कर श्रोत्रीचे सामाजिक भान, वाढदिवशी सत्पात्री दान

पुष्कर श्रोत्रीचा एक ‘उबंटू’ नावाचा मराठी सिनेमा आला होता. त्या सिनेमातील ही प्रार्थना...  ...

मातृभाषेतच पारदर्शी लोकशाहीची बीजे - Marathi News | The language of transparent democracy in the mother tongue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातृभाषेतच पारदर्शी लोकशाहीची बीजे

डॉ. दीपक पवार : मराठी अभ्यास केंद्रातर्फे प्रबोधनपर सत्रांचे आयोजन ...

मराठी शाळा बंद करण्याचा घाट, पालकांचा आरोप - Marathi News | Ghat of Marathi school closed, parents' allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळा बंद करण्याचा घाट, पालकांचा आरोप

मराठीची गळचेपी होत असताना शहरातील आणखी एक मराठी शाळा धोकादायक आणि मोडकळीस आल्याच्या नावाखाली बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्या शाळेतील विद्यार्थी व पालकांनी केला आहे. ...

हिंदी गीते पाठ असतात, परंतु मराठी कविता पाठ नसतात -डॉ. आनंद नाडकर्णी - Marathi News | Hindi songs are texts, but Marathi poems are not recited. Anand Nadkarni | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदी गीते पाठ असतात, परंतु मराठी कविता पाठ नसतात -डॉ. आनंद नाडकर्णी

मराठी भावकवितेला इतिहास आहे. हल्ली कविता ही गोष्ट रसिकतेतून उणे झाली आहे. कवितेबाबत आपले मराठी फार तोटके झाले आहे. ...

‘मुले, नातू-नात यांना मराठी शाळेत पाठवा’ - Marathi News | 'Send children, grandchildren to Marathi school' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मुले, नातू-नात यांना मराठी शाळेत पाठवा’

स.वा. जोशी शाळेचा वर्धापन दिन : मराठी शाळा टिकवण्याकरिता बैठकीत घेतला निर्णय ...

Maharashtra Day 2019: महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास - Marathi News | Maharashtra Day 2019: languages spoken maharashtra maharashtra day 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Day 2019: महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास

वैशिष्टपूर्ण भौगोलिक व सामाजिक रचनेमुळे देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे स्थान सदोदित अनन्यसाधारण राहिले आहे. ...