लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'त्या' शिक्षण मंडळाच्या शाळांची मान्यता रद्द करा - Marathi News | Cancel the permission of 'those' education board schools | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' शिक्षण मंडळाच्या शाळांची मान्यता रद्द करा

महाराष्ट्रातील विविध शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येईल व त्यासाठी कायद्यात संशोधन करून अधिक कठोर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. ...

शहरातील अन्य बोर्डांच्या शाळेतही मराठीचे शिक्षण - Marathi News |  Marathi education in other board schools in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील अन्य बोर्डांच्या शाळेतही मराठीचे शिक्षण

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) व इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) या बोर्डाच्या अंतर्गत शहरात जवळपास ९० शाळा असून, या शाळांमधून आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले आहे. ...

मराठी शाळांपुढे वाढती आव्हाने - Marathi News | Increasing Challenges in Marathi Schools | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी शाळांपुढे वाढती आव्हाने

मराठी शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे दिवसेंदिवस पेव वाढत आहे ...

परप्रांतीयांना मराठी शिकवा; कायद्याने पूर्ण प्रश्न सुटणार नाहीत - Marathi News | Teach Marathi to Parantaries; The law will not answer questions completely | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परप्रांतीयांना मराठी शिकवा; कायद्याने पूर्ण प्रश्न सुटणार नाहीत

ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचे मत  ...

'छगन कमळ बघ, शरद गवत आण'... मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना जशास तसे उत्तर  - Marathi News | 'Chagan Lotus look, bring Sharad grass' ... Chief Minister devendra fadanvis Ajit Pawar answered the reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छगन कमळ बघ, शरद गवत आण'... मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना जशास तसे उत्तर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणिताच्या पुस्तकातील बदलला आपला विरोध दर्शवला. ...

मराठीच्या कायद्याचे उत्स्फुर्त स्वागत : कायद्याची तातडीने आणि काटेकोर अंमलबजावणी व्हावी   - Marathi News | Welcome to the law of Marathi: Immediate and strict implementation of the law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठीच्या कायद्याचे उत्स्फुर्त स्वागत : कायद्याची तातडीने आणि काटेकोर अंमलबजावणी व्हावी  

‘मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मराठी सक्तीच्या कायद्याबाबत आश्वासन दिले, हा स्वागतार्ह निर्णय आहे. ...

महाराष्ट्रातील सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | The Marathi language is mandatory in all board schools in Maharashtra, the Chief Minister's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक, मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रामधील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केली. ...

उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन  - Marathi News | Urdu-language lawyer taking efforts for conservation of Marathi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन 

मराठीतून लिहिली कायदेविषयक पुस्तके ...