लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत', मनचिसेचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र - Marathi News | 'Your theaters are not only for Hindi', MNS leader warn to theater owner of mumbai for marathi film | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत', मनचिसेचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. ...

बाळंंतपणात झाला अभिनेत्रीचा मृत्यू, बाळही दगावले - Marathi News | Marathi Actress pooja zunjar died in pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळंंतपणात झाला अभिनेत्रीचा मृत्यू, बाळही दगावले

ही अभिनेत्री गरोदर असल्याने गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होती. ...

मुलाखत : अभिजाततेच्या ऊंबरठ्यावरच थबकली मराठी : शंकर सारडा  - Marathi News | Interview: Marathi stop on the door classical mode : Shankar Sarada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाखत : अभिजाततेच्या ऊंबरठ्यावरच थबकली मराठी : शंकर सारडा 

पहिला ह. मो. मराठे स्मृतीगौरव पुरस्कार प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा यांना जाहीर... ...

संगीतातील निखळ आनंद महत्त्वाचा- गायक महेश काळे - Marathi News | The joy of music is important - singer Mahesh Kale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीतातील निखळ आनंद महत्त्वाचा- गायक महेश काळे

गायक महेश काळे हे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा-स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे’ या सांगितीक कार्यक्रमात परिक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ...

वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात... - Marathi News | Aditya Thackeray says on planting hoardings of Gujarati, Telugu language in Worli ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये विविध ठिकाणी म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत मोठे होर्डिंग्स लावण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. ...

मराठी भाषा कायदा करावा - Marathi News | Need of Marathi language Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा कायदा करावा

इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या समाजमागणीमुळे मराठी शाळांना घरघर लागली आहे. या मानसिकतेतून महाराष्ट्राने बाहेर पडण्यासाठी शासनाने ‘मराठी भाषा कायदा’ करून मराठीचा व्यापक प्रचार व प्रसार केला पाहिजे. ...

मराठी कळत नाही ही सबब मुळीच खपवून घेणार नाही, हायकोर्टाने बजावले   - Marathi News | The fact that Marathi is not understood will not be tolerated at all - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी कळत नाही ही सबब मुळीच खपवून घेणार नाही, हायकोर्टाने बजावले  

मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे मला मराठी येत नसल्याने न्यायालयात सादर झालेली मराठी कागपत्रे मला समजली नाहीत, ही सबब पक्षकाराकडून ऐकून घेतली जाऊ शकत नाही ...

मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य  - Marathi News | Oscar collaborates on Marathi film world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य 

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकारने पावली उचलली आहे... ...