लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी गाणी

Marathi Songs Latest

Marathi songs, Latest Marathi News

Famous Marathi Songs : मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाणी. काही उत्तम आणि सर्वाधिक शोधल्या गेलेल्या मराठी गीतांची काही उत्तम आणि सर्वाधिक शोधल्या गेलेल्या मराठी गीतांची यादी शोधू शकता लोकमत.कॉम वर. 
Read More
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा - Marathi News | mahesh tilekar talk about marathi actor dont want to perform dance with Varsha Usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा

इंडस्ट्रीतील एका 'महा'नटाची काळी बाजू महेश टिळेकर यांनी उलगडली आहे. महेश नेमकं काय म्हणाले हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल ...

Amruta Subhash : 'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे - Marathi News | jaran marathi movie actress amruta subhash husband sandesh kulkarni popular bollywood actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे

Amruta Subhash : सध्या सर्वत्र 'जारण' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता असून त्याने बॉलिवूडमध्ये काम केलंय. ...

"सूरजला पाहताच लहान मुलगा जागेवरुन उठला अन्..."; चिंचवडला 'झापुक झुपूक'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय घडलं? - Marathi News | What happened during the screening of zapuk zupuk in Chinchwad suraj chavan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सूरजला पाहताच लहान मुलगा जागेवरुन उठला अन्..."; चिंचवडला 'झापुक झुपूक'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय घडलं?

'झापुक झुपूक'चा शो चिंचवड येथील एका थिएटरमध्ये सुरु होता. त्यावेळी सूरजने एन्ट्री मारुन सर्व प्रेक्षकांना सरप्राइज केलं. सूरजला पाहताच थिएटरमधील एक लहान मुलगा आणि तरुणीने काय केलं? जाणून घ्या. ...

आवडती अभिनेत्री कोण? अशोक सराफ यांनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव, म्हणाले- "मी तिच्यासोबत.." - Marathi News | Ashok Saraf favorite actress is not nivedita saraf she is ranjana deshmukh binkamacha navara movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आवडती अभिनेत्री कोण? अशोक सराफ यांनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव, म्हणाले- "मी तिच्यासोबत.."

अशोक सराफ यांनी आवडती अभिनेत्री म्हणून एका खास अभिनेत्रीचं नाव घेतलंय. ज्यामुळे सर्वानाच आश्चर्य वाटलं (ashok saraf) ...

"कलाकारावर बाटल्या फेकून मारणे हा स्वभाव...; प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरने व्यक्त केली खंत - Marathi News | marathi singer and actress aarya ambekar talk in interview audience behaviour with artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कलाकारावर बाटल्या फेकून मारणे हा स्वभाव...; प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरने व्यक्त केली खंत

सुप्रसिद्ध मराठी गायिका, अभिनेत्री आर्या आंबेकरने (Aarya Ambekar) तिच्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ...

'सैराट' नाही तर विकी कौशलला आवडतो 'हा' मराठी सिनेमा, आवडतं गाणंही सांगितलं - Marathi News | vicky kaushal reveals his favourite marathi movie and which song he likes the most | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट' नाही तर विकी कौशलला आवडतो 'हा' मराठी सिनेमा, आवडतं गाणंही सांगितलं

विकी कौशलचं मराठी भाषेवर खूप प्रेम, काय म्हणाला अभिनेता? ...

हिंदी-मराठी भजनं गाऊन व्हायरल झाली मैथिली ठाकूर; आजवर गायलं नाही एकही बॉलिवूड गाणं! हे आहे कारण - Marathi News | viral singer Maithili Thakur not sung a single Bollywood song till now reason behind | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिंदी-मराठी भजनं गाऊन व्हायरल झाली मैथिली ठाकूर; आजवर गायलं नाही एकही बॉलिवूड गाणं! हे आहे कारण

मैथिली ठाकूर युट्युबवर गाणी गाऊन प्रसिद्ध झाली आणि जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तिच्या आवाजाचे अनेक चाहते (maithili thakur) ...

'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन - Marathi News | abhalmaya vadalvat title song lyricist Mangesh Kulkarni passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

शीर्षकगीतांचे जादूगार मंगेश कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतलाय (mangesh kulkarni) ...