लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलन, मराठी बातम्या

Marathi sahitya sammelan, Latest Marathi News

झुंडशाहीच्या उपद्रवाचा तातडीने बंदोबस्त करा - Marathi News | Arrange the zundshahi in sahitya sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झुंडशाहीच्या उपद्रवाचा तातडीने बंदोबस्त करा

साहित्य संमेलनाचा समारोप; खुल्या अधिवेशनात १५ ठराव मंजूर ...

राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये - नितीन गडकरी - Marathi News | Politiciance should not interfere in literature: Nitin Gadkari | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये - नितीन गडकरी

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप ...

चिमुकल्या बोधिसत्त्वने तयार केली सुगम चाळणी - Marathi News | The intricate sieve was made by the Bodhisattva of Chimukya | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकल्या बोधिसत्त्वने तयार केली सुगम चाळणी

अगदी लहान वयात बोधिसत्वने कौशल्याची कास धरली. भल्यालभल्यांना जे जमत नाही ते त्याने सहावीत असतानाच करून दाखविले. विशेषत: शेतकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष जाणणाºया या चिमुकल्याने तयारी केलेली सुगम चाळणी शेतकरी महिलांच्या वेदनेवर गुणकारी ठरणारी आहे. ...

‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही फिरकला नाही - Marathi News | There is no one to say 'protest, do not boycott' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही फिरकला नाही

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही. ...

यवतमाळकरांची जिद्द आवडली - Marathi News | Yavatmalik liked Yeddy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळकरांची जिद्द आवडली

माझ्यासारख्या असंख्य साहित्यिकांनी या संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच यवतमाळ पाहिले. पण हे गाव आम्हा साहित्यिकांना खूप आवडले. या संमेलनावर संकट ओढवले होते. पण यवतमाळकरांच्या जिद्दीच्या बळावर संमेलन यशस्वी झाले. ...

विद्यापीठीय राजकारणामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था - Marathi News | Due to university politics due to lack of language education | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यापीठीय राजकारणामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था

भाषा टिकविण्याची जबाबदारी शिक्षक तसेच अभ्यासक्रम मंडळाची आहे. मात्र अभ्यासक्रम मंडळाच्या नेमणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण चालते. या विद्यापीठीय राजकारणामुळेच राज्यातील भाषा शिक्षणाची दुरवस्था झाली आहे, अशी टीका प्राचार्य डॉ. रमेश जलतारे यांनी केली. ...

पूर्व संमेलनाध्यक्षांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट - Marathi News | Former meeting convenor's visit to the family of suicide victims | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूर्व संमेलनाध्यक्षांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट

येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिकांची नजर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे वळली आहे. ...

नवतंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या साहित्यालाही हवा गुणवत्तेचा निकष - Marathi News | Air quality standards are also produced by innovative materials | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवतंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या साहित्यालाही हवा गुणवत्तेचा निकष

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यालाही गुणवत्तेचे निकष असायला पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. जयंत कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. ...