लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती - Marathi News | who is Prajakta Gaikwad husband shambhuraj khutwad from fursungi pune | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती

Who is Shambhuraj Khutwad: प्राजक्ता गायकवाडचा होणार नवरा कोण? त्याचा राजकीय कुटुंबाशी काय संबंध? जाणून घ्या एका क्लिकवर ...

अपघातात पतीचा मृत्यू, ३५ व्या वर्षी मुलाचंही निधन; वाईट काळावर मात करुन आज प्रसिद्ध मराठी गायिका - Marathi News | singer anuradha paudwal Husband dies in accident son dies at 35 due to kidney fail | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अपघातात पतीचा मृत्यू, ३५ व्या वर्षी मुलाचंही निधन; वाईट काळावर मात करुन आज प्रसिद्ध मराठी गायिका

मराठी गाणी गाऊन या गायिकेने सर्वांच्या मनात स्थान मिळवलंय. परंतु वैयक्तिक आयुष्यातील मोठे धक्के या गायिकेला सहन करावे लागले ...

बाबो! पूजा सावंतने अंगावर खेळवला साप, अजिबात घाबरली नाही; व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | actress Pooja Sawant plays with a snake on her body video viral netizens are shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! पूजा सावंतने अंगावर खेळवला साप, अजिबात घाबरली नाही; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

अभिनेत्री पूजा सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पूजा तिच्या हातावर साप खेळवताना दिसत आहे ...

"माझी सुपरस्टार..." हृता दुर्गुळेसाठी पतीची पोस्ट, पुरस्कार जिंकल्यानंतर कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Hruta Durgule Husband Prateek Shah Praises Wife Best Debut Award Ananya Maharashtra State Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी सुपरस्टार..." हृता दुर्गुळेसाठी पतीची पोस्ट, पुरस्कार जिंकल्यानंतर कौतुक करत म्हणाला...

"माझी सुपरस्टार..." सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यानंतर हृता दुर्गुळेसाठी नवऱ्याची भावुक पोस्ट ...

आर्या आंबेकरला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली... - Marathi News | maharashtra state marathi films awards 2025 aarya ambekar receive best plaback singer award for bai ga song share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्या आंबेकरला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली...

आर्या आंबेकरला सर्वोत्कृष्ट राज्य शासनाचा गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली-"माझ्या गाण्यावर आजवर..." ...

हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | diamond jubilee of maharashtra state film awards held in mumbai winners list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Marathi Film Awards 2025 Winners List: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा ५ ऑगस्ट रोजी रात्री वरळी येथे पार पडला. ...

'दे धक्का'मधली 'सायली' आठवतेय? अभिनयापासून दूर राहून आता करते हे काम - Marathi News | de dhakka actress gauri vaidya current worklife movies boyfriend wedding details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दे धक्का'मधली 'सायली' आठवतेय? अभिनयापासून दूर राहून आता करते हे काम

'दे धक्का' सिनेमा खूप गाजला. या सिनेमातील अभिनेत्रीने फार कमी वयात इंडस्ट्री सोडली. सध्या ती काय करते? ...

सिनेप्रेमींना पर्वणी! हृतिक रोशनचा 'वॉर २' सिनेमा किती तासांचा असणार? समोर आली मोठी माहिती - Marathi News | Hrithik Roshan's War 2 runtime showtimings kiara advani jr ntr ayan mukherjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेप्रेमींना पर्वणी! हृतिक रोशनचा 'वॉर २' सिनेमा किती तासांचा असणार? समोर आली मोठी माहिती

'वॉर २' सिनेमाची लांबी समोर आली आहे. हा सिनेमा किती मिनिटांचा असणार? जाणून घ्या ...