लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, फोटो

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
अपघातात पतीचा मृत्यू, ३५ व्या वर्षी मुलाचंही निधन; वाईट काळावर मात करुन आज प्रसिद्ध मराठी गायिका - Marathi News | singer anuradha paudwal Husband dies in accident son dies at 35 due to kidney fail | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अपघातात पतीचा मृत्यू, ३५ व्या वर्षी मुलाचंही निधन; वाईट काळावर मात करुन आज प्रसिद्ध मराठी गायिका

मराठी गाणी गाऊन या गायिकेने सर्वांच्या मनात स्थान मिळवलंय. परंतु वैयक्तिक आयुष्यातील मोठे धक्के या गायिकेला सहन करावे लागले ...

प्रेग्नंसीवेळी निर्मात्याकडून आला वाईट अनुभव; राधिका आपटे म्हणाली, "डॉक्टरकडेही जाऊ दिलं नाही..." - Marathi News | radhika apte experienced good and bad both experience from industry while she was pregnant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीवेळी निर्मात्याकडून आला वाईट अनुभव; राधिका आपटे म्हणाली, "डॉक्टरकडेही जाऊ दिलं नाही..."

राधिकाला प्रेग्नंसीत भारतीय निर्मात्याकडून मिळाली अशी वागणूक, तर हॉलिवूड निर्मात्याने दिला पाठिंबा ...

किती गोड दिसते सुलेखा तळवलकरची लेक टिया, अभिनेत्री नाही तर 'या' क्षेत्रात करतेय काम - Marathi News | sulekha talwalkar s daughter tia talwalkar looks beautiful just like mother what does she do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किती गोड दिसते सुलेखा तळवलकरची लेक टिया, अभिनेत्री नाही तर 'या' क्षेत्रात करतेय काम

"लेकीला दिल्लीला पाठवायला भीती वाटत होती पण आता...", सुलेखा तळवलकर काय म्हणाल्या? ...

प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल - Marathi News | hasyajatra fame Priyadarshini Indalkar sister madhumati indalkar won a silver medal in special Olympics bocce game | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल

प्रियदर्शनी इंदलकरने पहिल्यांदाच बहिणीविषयी व्यक्त केल्या भावना. प्रियदर्शनीच्या बहिणीने भारताचं नाव उंचावलं आहे. जाणून घ्या ...

'दे धक्का'मधली 'सायली' आठवतेय? अभिनयापासून दूर राहून आता करते हे काम - Marathi News | de dhakka actress gauri vaidya current worklife movies boyfriend wedding details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दे धक्का'मधली 'सायली' आठवतेय? अभिनयापासून दूर राहून आता करते हे काम

'दे धक्का' सिनेमा खूप गाजला. या सिनेमातील अभिनेत्रीने फार कमी वयात इंडस्ट्री सोडली. सध्या ती काय करते? ...

"ग्रुपिजम, जातीवाद सगळं पाहिलं...", प्राजक्ता माळीचा खुलासा; कसा होता सुरुवातीचा काळ? - Marathi News | prajakta mali talks about struggles she faced in the industry at the beginning of her career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"ग्रुपिजम, जातीवाद सगळं पाहिलं...", प्राजक्ता माळीचा खुलासा; कसा होता सुरुवातीचा काळ?

"रात्रीचे कितीही वाजले तरी मुंबईहून....", प्राजक्ता माळीने आठवला 'तो' काळ ...

बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी... - Marathi News | actress pooja pawar salunkhe daughter work in google halad rusli kunku hasla serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी...

'हळद रुसली आणि कुंकु हसलं' मालिकेतील बाळजाबाईची भूमिका साकारणाऱ्या पूजा पवार यांच्या दोन्ही मुली उत्तम करिअर करत आहे. वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...

घारे बोलके डोळे, गोरीपान..,९० च्या दशकातील अभिनेत्री आता कशी दिसते? 'या' क्षेत्रात करतेय काम - Marathi News | marathi actress archana joglekar know how does she look now and what does she do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घारे बोलके डोळे, गोरीपान..,९० च्या दशकातील अभिनेत्री आता कशी दिसते? 'या' क्षेत्रात करतेय काम

अभिनेत्रीच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच, ओळखलंत का? ...