नाटकाच्या वेळी काही नियम प्रेक्षकांनीही पाळण्याची अपेक्षा कलाकारांकडून केली जाते. मात्र जेव्हा प्रेक्षकांकडून नाटकाचा अवमान केला जातो, तेव्हा अनेकदा कलाकारांचा पाराही चढतो. अभिनेता आस्ताद काळेसोबतही असंच काहीसं घडलं आहे. ...
सध्या सिनेसृष्टीत व्ही. शांताराम यांच्या बायोपिकची खूप चर्चा आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी या बायोपिकमध्ये व्ही. शांताराम यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे ...
मराठी कलाविश्वातून एक गोड बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आणि अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला आहे. ...
मला गुरुसमान असणाऱ्या अण्णासाहेब देऊळगावकरांना भेटण्यासाठी पुण्याला आलो होतो. दुपारी जेवण्याची वेळ असल्यामुळे अण्णासाहेब म्हणाले की, महेश जेवण करून ये. तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे ...
छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांसमोर आला. ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपच पाहता आला नाही त्यांना आता घरबसल्या हा चित्रपट घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे. ...
नुकतंच ऐश्वर्या यांनी योगसाधनेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने विचित्र कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...