लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | Marathi actress Rasika Wakharkar confessed her love and share photos with boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा?

'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' आणि अशोक मा.मा. फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे ...

'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..." - Marathi News | sangeet devbabhali natak fame actress shubhangi sadavarte took divorce from husband anand oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

शुभांगीचा पती आनंद हा नाटकाचा संगीतकारच आहे. ...

मनाला भिडणारी कथा! सुबोध भावे अन् मानसी नाईकच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा टीझर पाहिलात? - Marathi News | marathi actor subodh bhave and manasi naik upcoming film sakal tar hou dya teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनाला भिडणारी कथा! सुबोध भावे अन् मानसी नाईकच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा टीझर पाहिलात?

नेत्रसुखद दृश्यांना काव्यमय संवादाची सुरेल किनार! सुबोध भावे अन् मानसी नाईकच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ...

"तुमच्या नखा इतकीही सर मला नाही..."; केदार शिंदेंनी आजोबा शाहीर साबळेंच्या जन्मदिनी लिहिली खास पोस्ट - Marathi News | director Kedar Shinde wrote a special post on the birthday of his grandfather Shahir Sable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्या नखा इतकीही सर मला नाही..."; केदार शिंदेंनी आजोबा शाहीर साबळेंच्या जन्मदिनी लिहिली खास पोस्ट

अभिनेते केदार शिंदेंनी आजोबा शाहिर साबळेंच्या जन्मदिनी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे ...

"बघ की इकडेss असं म्हणत शिट्टी वाजवून त्यांनी..."; 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड - Marathi News | navri mile hitlarla serial actress aalapini face eve teasing at midnight during ganesh utsav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बघ की इकडेss असं म्हणत शिट्टी वाजवून त्यांनी..."; 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याची गोष्ट समोर आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही घटना सर्वांना सांगितली आहे ...

लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त - Marathi News | After 17 Years of Marriage, Singer Rahul Deshpande and Wife Neha Deshpande Announce Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त

Rahul Deshpande Divorce With Neha Deshpande: गायक राहुल देशपांडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. लग्नाच्या १७ वर्षानंतर त्याने घटस्फोट घेतला आहे. ...

"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट - Marathi News | abhijeet khandkekar shared emotional post for late priya marathe video from her last serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

प्रियाची शेवटची मालिका 'तुझेच मी गीत गात आहे' मध्ये अभिजीत खांडकेकर मुख्य भूमिकेत होता. ...

दिलीप प्रभावळकरांना भेटून भारावला प्रियदर्शन जाधव; पोस्ट लिहित म्हणाला, " पाय लटपटत होते..." - Marathi News | priyadarshan jadhav shared post dashavatar movie team came on chala hawa yeu dya show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांना भेटून भारावला प्रियदर्शन जाधव; पोस्ट लिहित म्हणाला, " पाय लटपटत होते..."

दशावतार सिनेमाच्या टीमने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी प्रियदर्शनने तात्या विंचूचं स्किट सादर केलं. ...