लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"मला मुलगी मानलं, करिअरसाठी...", महेश मांजरेकरांबद्दल मानसकन्या गौरी इंगावलेची प्रतिक्रिया - Marathi News | gauri ingawale says she is grateful for mahesh manjrekar for introducing her in this industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला मुलगी मानलं, करिअरसाठी...", महेश मांजरेकरांबद्दल मानसकन्या गौरी इंगावलेची प्रतिक्रिया

पप्पांनी माझ्यासाठी जे केलंय त्यासाठी मी..., गौरी इंगावले काय म्हणाली? ...

'अ परफेक्ट मर्डर' नाटक रंगभूमीवर पुन्हा येतंय, प्रिया मराठेच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | a perfect murder marathi natak back in theatre actress dipti bhagwat to replace priya marathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ परफेक्ट मर्डर' नाटक रंगभूमीवर पुन्हा येतंय, प्रिया मराठेच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

प्रियाच्या जागी आता या नाटकात नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ...

रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला... - Marathi News | aastad kale reacts in rohit arya hostage case mumbai says this feels doubtful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

आस्ताद काळेने रोहित आर्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले... ...

आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली... - Marathi News | genelia deshmukh shared video as she sees off her son riaan first flight without parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...

जिनिलिया, रितेश आणि दोन्ही मुलं नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले. त्यांचा मोठा मुलगा रियान जो फक्त १० वर्षांचा आहे. आई वडिलांशिवाय तो पहिल्यांदाच विमान प्रवासाला निघाला आहे. ...

'साडीत चांगली दिसतेस' असा मेसेज पाठवणं अभिनेत्याला भोवलं, महिलांनी स्क्रीनशॉट दाखवून केली पोलखोल - Marathi News | Bengali actor Riju Biswas filled DMs with women you look good in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साडीत चांगली दिसतेस' असा मेसेज पाठवणं अभिनेत्याला भोवलं, महिलांनी स्क्रीनशॉट दाखवून केली पोलखोल

महिलांचं कौतुक करणं अभिनेत्याच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. महिलांनी थेट अभिनेत्याने केलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट दाखवत त्याची पोलखोल केली आहे ...

Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन - Marathi News | Veteran actress Daya Dongre passes away at the age of 85 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

Veteran Actress Daya Dongre Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं नुकतंच निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

"मी काही वर्ष नैराश्यात होते...", स्मिता शेवाळेचा खुलासा; एकटीने करतेय मुलाचा सांभाळ - Marathi News | smita shewale talks about her mental health reveals she was in depression for years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी काही वर्ष नैराश्यात होते...", स्मिता शेवाळेचा खुलासा; एकटीने करतेय मुलाचा सांभाळ

'आभास हा' गाण्यामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्मिता शेवाळे मेंटल हेल्थबद्दल म्हणाली... ...

"त्यांनी न सांगताच रिप्लेस केलं अन् मग...", निशिगंधा वाड यांच्या पतीचा खुलासा! विक्रम गोखलेंनी थेट निर्मात्यालाच सुनावलेलं - Marathi News | marathi actress nishigandha wad husband deepak dewoolkar talk about carrear and rejection phase  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी न सांगताच रिप्लेस केलं अन् मग...", निशिगंधा वाड यांच्या पतीचा खुलासा! विक्रम गोखलेंनी थेट निर्मात्यालाच सुनावलेलं

"निर्मात्याने न सांगताच रिप्लेस केलं अन्...", निशिगंधा वाड यांच्या पतीचा खुलासा! म्हणाले... ...