लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
यंदा कर्तव्य आहे? अभिनेता भूषण प्रधानच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष; थेट तारीख केली जाहीर - Marathi News | is bhushan pradhan really getting married a post shared by the actor sparks a flurry of speculation fans reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे? अभिनेता भूषण प्रधानच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष; थेट तारीख केली जाहीर

भूषण प्रधानचंही ठरलं? अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टने चर्चांना उधाण, थेट तारीख सांगत म्हणाला... ...

Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली - Marathi News | Asha Bhosale last rites at shivaji park dadar singers tribute asha bhosale by singing songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली

शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत आशाताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या भावुक प्रसंगी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गज गायक अनुप जलोटा, सुदेश भोसले, शान यांनी गाणं गाऊन आशाताईंना स्वरांजली दिली. ...

'जुळून येतील रेशीमगाठी'चा दुसरा भाग नको..., सुपरहिट मालिकेबद्दल असं का म्हणाला ललित प्रभाकर? - Marathi News | lalit prabhakar talks about julun yeti reshimgathi part 2 says i dont want it to happen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुळून येतील रेशीमगाठी'चा दुसरा भाग नको..., सुपरहिट मालिकेबद्दल असं का म्हणाला ललित प्रभाकर?

आदित्य देसाईच्या भूमिकेमुळे घरोघरी ओळख मिळाली, त्याच मालिकेबद्दल ललित प्रभाकर म्हणाला... ...

"विलेपार्लेला आमच्या नाटकाला तुम्ही आला होतात, आणि..."; मराठी अभिनेत्रीने नुकतीच घेतलेली आशा भोसलेंची भेट, जागवली आठवण - Marathi News | Chetana Bhatt's recent meeting with Asha Bhosle emotional post viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विलेपार्लेला आमच्या नाटकाला तुम्ही आला होतात, आणि..."; मराठी अभिनेत्रीने नुकतीच घेतलेली आशा भोसलेंची भेट, जागवली आठवण

आशाताईंनी काहीच दिवसांपूर्वी भ्रमाचा भोपळा या मराठी नाटकाला हजेरी लावली होती. त्यावेळी मराठी अभिनेत्रीने आशाताईंची भेट घेतली होती. त्या क्षणाचा फोटो पोस्ट करुन तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.  ...

Asha Bhosale: अभिनेत्री श्रद्धा कपूरचं आशा भोसलेंशी होतं कौटुंबिक नातं; तुम्हाला माहितीये का? - Marathi News | do u know Asha Bhosale relation with bollywood actress shraddha kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Bhosale: अभिनेत्री श्रद्धा कपूरचं आशा भोसलेंशी होतं कौटुंबिक नातं; तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण दिग्गज गायिका आशा भोसले यांच्याशी श्रद्धाचं कौटुंबिक नातं होतं ...

Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | after Asha Bhosale Death Son anand bhosale give Important information about the singer funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती

Asha Bhosale Passes Away: आशा भोसले यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने भावुक पोस्ट लिहिली ...

'सर, लक्ष असू द्या!'; देव्हाऱ्यात लावलाय लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो, मराठी अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | actor priyadarshan jadhav put Laxmikant Berde's photo is placed in the home temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सर, लक्ष असू द्या!'; देव्हाऱ्यात लावलाय लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो, मराठी अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

आज जरी 'लक्ष्या' आपल्यात नसले तरीही त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांच्या मनात जिवंत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्याने लक्ष्मीकांत यांचा फोटो चक्क देव्हाऱ्यात ठेवलाय ...

ईशा डे ची फिल्मी लव्हस्टोरी! कॉलेजमध्ये असल्यापासूनच होती अभिषेकच्या प्रेमात; म्हणाली... - Marathi News | esha dey filmy love story got married to he old love abhishek khankar know more details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा डे ची फिल्मी लव्हस्टोरी! कॉलेजमध्ये असल्यापासूनच होती अभिषेकच्या प्रेमात; म्हणाली...

अभिषेकने मला कॉलेजमध्येच दिलेला सल्ला, नंतर बोलणंच बंद झालं...काय आहे नक्की ही स्टोरी? ...