लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"सकाळी भगवद्गीता वाचायचे आणि रात्री..."; अमिताभ बच्चन यांच्याविषयी रणजीत यांचा मोठा खुलासा - Marathi News | amitabh bachchan read bhagwatgeeta in moring and write letters to his parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सकाळी भगवद्गीता वाचायचे आणि रात्री..."; अमिताभ बच्चन यांच्याविषयी रणजीत यांचा मोठा खुलासा

अमिताभ बच्चन यांच्या खास सवयीचा त्यांचे सह कलाकार रणजीत यांनी उल्लेख केला. त्याविषयी वाचून तुम्हीही चकीत व्हाल ...

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला पोलिसांनी केली अटक; काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न - Marathi News | Bigg Boss Marathi fame Jai Dudhane arrested by police at mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला पोलिसांनी केली अटक; काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न

बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेला पोलिसांनी अटक केली असून त्याला मुंबई विमानतळावरच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...

संतोष जुवेकरने दिली गुडन्यूज! नवीन वर्षात अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | marahi cinema actor santosh juvekar buy new car thar roxx share good news with fans  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतोष जुवेकरने दिली गुडन्यूज! नवीन वर्षात अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

संतोष जुवेकरच्या घरी आली नवी पाहुणी; अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ  ...

ऑस्करच्या ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये ‘दशावतार’ची धडक; जगभरातील १५० सिनेमांमध्ये मानाचे स्थान - Marathi News | dashavatar hit the oscars academy screening room takes pride of place among 150 films worldwide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑस्करच्या ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये ‘दशावतार’ची धडक; जगभरातील १५० सिनेमांमध्ये मानाचे स्थान

ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये दाखवला जाणारा ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचे सुबोध खानोलकरने सोशल मीडियावर लिहिले आहे. ...

अभिमानास्पद! ऑस्करने घेतली मराठी सिनेमाची दखल, मुख्य श्रेणी स्पर्धेत 'दशावतार'ची निवड - Marathi News | dilip prabhavalkar dashavatar movie selected for oscar academy awards main category | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमानास्पद! ऑस्करने घेतली मराठी सिनेमाची दखल, मुख्य श्रेणी स्पर्धेत 'दशावतार'ची निवड

सिने इंडस्ट्रीसाठी सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत 'दशावतार' सिनेमाचीही निवड झाली आहे. 'दशावतार' सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.  ...

"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली, कारण...", लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीला आले 'असे' अनुभव - Marathi News | marathi actor laxmikant berde daughter swanandi share her experience post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली, कारण...", लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीला आले 'असे' अनुभव

"गेली ४ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली...",  लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीने शेअर केले अनुभव, म्हणाली-"जे एकेकाळी सर्वस्व होतं..." ...

"बाबांचा अभिमान वाटतोय..." चित्रपटामधील वडिलांचा डान्स पाहून भारावला चैतन्य, म्हणाला... - Marathi News | Tharala Tar Mag Fame Chaitanya Father Dhananjay Sardeshpande In Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबांचा अभिमान वाटतोय..." चित्रपटामधील वडिलांचा डान्स पाहून भारावला चैतन्य, म्हणाला...

चैतन्यने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली. ...

Bigg Boss Marathi: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणार? म्हणतो- "गंमत झाली आता..." - Marathi News | bigg boss marathi 6 chala hawa yeu dya fame actor sagar karande post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणार? म्हणतो- "गंमत झाली आता..."

'बिग बॉस मराठी ६'च्या स्पर्धकांबाबत सोशल मीडियावर दमदार चर्चा रंगली असून अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. आता अशातच 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. ...