लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'एआय' चित्रपटांसाठी मारक ठरेल; जागतिक मराठी संमेलनात महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | artificial intelligence ai will be fatal for films senior actor director mahesh manjrekar expresses concern at world marathi conference 2026 in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एआय' चित्रपटांसाठी मारक ठरेल; जागतिक मराठी संमेलनात महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता

भविष्यात एआयची शक्ती एवढी वाढणार की चित्रपट हा एआय गिळंकृत करणार आहे, अशी भीती प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. ...

‘मनोरंजन देशाला आनंदी ठेवते, यावर कलाकार म्हणून माझा ठाम विश्वास’: सई परांजपे - Marathi News | as an artist i firmly believe that entertainment keeps the country happy said sai paranjape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मनोरंजन देशाला आनंदी ठेवते, यावर कलाकार म्हणून माझा ठाम विश्वास’: सई परांजपे

ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार ...

मुलगा झाला हो! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई, एक महिन्यांनी शेअर केली आनंदाची बातमी - Marathi News | Marathi actress kunjika kalwint became a mother blessed with a baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा झाला हो! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई, एक महिन्यांनी शेअर केली आनंदाची बातमी

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्री आई झाली असून तिने एक महिन्यांनी ही गूड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे ...

आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ - Marathi News | municipal corporation election 2026 we will not go many film actors have turned their backs on candidate campaigning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ

निवडणुकीपूर्वी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. कदाचित या सर्वांचा परिणाम म्हणून सध्या तरी कलाकारांनी प्रचारापासून दूर राहणे पसंत केले असावे, असा अंदाज चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ...

"खूप मेहनत करायला लागतीये...", नव्या मालिकेच्या शूटवेळी झाली दुखापत; वल्लरी विराजची प्रतिक्रिया - Marathi News | vallari viraj talks about her new serial shubh shravani how she got injured in between shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप मेहनत करायला लागतीये...", नव्या मालिकेच्या शूटवेळी झाली दुखापत; वल्लरी विराजची प्रतिक्रिया

वल्लरी विराज नव्या मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल म्हणाली... ...

"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..." - Marathi News | marathi actress madavi juvekar husband prashant loke slams shashank ketkat over mandar devsthali controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."

शशांकला अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. पण, अभिनेत्री माधवी जुवेकरच्या नवऱ्याने शशांकने असं करायला नको होतं, असं म्हटलं आहे.  ...

"तुझी खूप आठवण येतेय...", आईच्या निधनानंतर प्रसाद जवादेने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | paaru fame actor prasad jawade shared emotional post after his mother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझी खूप आठवण येतेय...", आईच्या निधनानंतर प्रसाद जवादेने शेअर केली भावुक पोस्ट

आईच्या निधनामुळे प्रसादवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने सासूबाईंच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली होती. आता आईच्या निधनानंतर प्रसादने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

"मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? आगामी सिनेमाशी आहे कनेक्शन - Marathi News | ravi jadhav talks about upcoming film phulwara says there is no madhuri dixit in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? आगामी सिनेमाशी आहे कनेक्शन

रवी जाधव नेमकं काय म्हणाले? ...