लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
आई आणि सासू नाही म्हणून वाढदिवशी अभिनेत्यानेच केलं पत्नीचं औक्षण, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao shared video on his wife birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई आणि सासू नाही म्हणून वाढदिवशी अभिनेत्यानेच केलं पत्नीचं औक्षण, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

घरात बाईमाणूस नसल्याने अभिनेत्यानेच वाढदिवशी त्याच्या पत्नीचं औक्षण केलं. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

मराठी अभिनेत्याची २००० किमी सोलो बाईक राईड; बरेच जण म्हणाले, 'कलाकार आहेस जीवाला जप..." - Marathi News | marathi actor Sanket Korlekar solo bike ride mumbai to karnataka 2150 km shares his experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याची २००० किमी सोलो बाईक राईड; बरेच जण म्हणाले, 'कलाकार आहेस जीवाला जप..."

सोशल मीडियावर त्याने या प्रवासात केलेल्या गंमतीजंमतीही दाखवल्या आहेत. ...

आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये पण श्रेयसला दुय्यम स्थान! 'मुफासा'चं पोस्टर पाहून भडकला मराठी अभिनेता - Marathi News | marathi actor saurabh chaughule angry reaction after see shah rukh aryan and abram khan name in bold on mufasa poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये पण श्रेयसला दुय्यम स्थान! 'मुफासा'चं पोस्टर पाहून भडकला मराठी अभिनेता

'मुफासा'चं पोस्टर पाहून भडकला मराठी अभिनेता, म्हणाला- "आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये का?" ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींच्या पत्नीला पाहिलंत का? शेअर केला लग्नातील खास फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame sachin goswami shared his wife photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींच्या पत्नीला पाहिलंत का? शेअर केला लग्नातील खास फोटो

सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर पत्नीबरोबरचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. ...

"आजींकडून रोज सकाळी मिठी, आप्पांसाठी केलेला चहा अन्.."; 'आई कुठे..'ला निरोप देताना 'अनघा'ने सांगितल्या खास आठवणी - Marathi News | aai kuthe kay karte actress ashvini mahangade talk about last episode of aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजींकडून रोज सकाळी मिठी, आप्पांसाठी केलेला चहा अन्.."; 'आई कुठे..'ला निरोप देताना 'अनघा'ने सांगितल्या खास आठवणी

आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडेने खास पोस्ट लिहिली आहे (aai kuthe kay karte) ...

स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला... - Marathi News | swwapnil joshi gave hint of mumbai pune mumbai 4 by tagging mukta barve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

तिसरा भाग येऊन आता ६ वर्ष झाली आहेत. ...

"मागे वळून पाहताना.", प्राजक्ता माळीची 'फुलवंती'साठी खास पोस्ट; शेअर केल्या आठवणी - Marathi News | Prajakta Mali s special post for Phullwanti movie shares all memorable stuff from film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मागे वळून पाहताना.", प्राजक्ता माळीची 'फुलवंती'साठी खास पोस्ट; शेअर केल्या आठवणी

'फुलवंती' सिनेमाचा प्रवास म्हणजेच सुरुवात ते शेवटपर्यंतच्या सगळ्या आठवणींचा एक व्हिडिओच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली - Marathi News | marathi actor kiran gaikwad revealed his girlfriend marathi actress vaishnavi kalyankar on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली

देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या रिलेशनशीपचा खुलासा केला असून होणाऱ्या बायकोचा फोटो शेअर केलाय (kiran gaikwad) ...