लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

मराठा समाजासाठी 16 टक्के अनुशेष हे तर विरोधी पक्षांचे यश - विखे पाटील - Marathi News | 16 percent backlog for the Maratha community is the success of opposition parties - Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजासाठी 16 टक्के अनुशेष हे तर विरोधी पक्षांचे यश - विखे पाटील

राज्य सरकारच्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के जागा रिक्त ठेवून आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर अनुशेष म्हणून त्या जागा भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले ...

Video ; मराठा आरक्षण चर्चेचा प्रस्ताव सरकारने धुडकावला - मुंडे - Marathi News | Video; Government rejects Maratha reservation issue - Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video ; मराठा आरक्षण चर्चेचा प्रस्ताव सरकारने धुडकावला - मुंडे

मराठा आरक्षणासंदर्भात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकार अकार्यक्षम असल्याचा आरोप केला आहे. मी स्वत: विधानपरिषदेत ...

मराठा समाजाच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, धनंजय मुंडे यांचा इशारा - Marathi News | Do not take any further examination of the Maratha Samaj's patience, Dhananjay Munde's sign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, धनंजय मुंडे यांचा इशारा

मराठा समाजाने इतकी वर्षे संयम दाखवला आहे. लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. ...

... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे - Marathi News | ....can not be live in Maharashtra : Nilesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे

प्रकाश आंबेडकर अधूनमधुन आरक्षणाविरोधात वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहेत : खासदार निलेश राणे ...

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको, कुणबी समाज - Marathi News |  Maratha community does not include OBC, Kunabi society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको, कुणबी समाज

इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजात मराठा समाजाला समाविष्ट करू नये अशी मागणी कुणबी समाजातर्फे राज्य मागासवर्गीय आयोगाकडे करण्यात आली आहे. ...

‘लोकमत इफेक्ट’ : निम्मे शुल्क आकारून प्रवेश द्या ; शिक्षण सहसंचालकांची महाविद्यालयांना सूचना - Marathi News | 'Lokmat Effect': Enter half the fees; Education to Co-Director's Colleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत इफेक्ट’ : निम्मे शुल्क आकारून प्रवेश द्या ; शिक्षण सहसंचालकांची महाविद्यालयांना सूचना

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम घेऊन प्रवेश द्या. याबाबतच्या शासन आदेशाची या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करा, अशी सूचना कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी ...

'सैराट' प्रेमावरून लातूरमधील 'तंटामुक्त' गावात वादाची घंटा - Marathi News | tension erupts in a dalit maratha rudrawadi village over love affair in latur dalit attacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सैराट' प्रेमावरून लातूरमधील 'तंटामुक्त' गावात वादाची घंटा

तंटामुक्त गावात आता तणावपूर्ण शांतता ...

ओबीसी कोट्यातून मराठा  समाजाला आरक्षणास विरोध - Marathi News |  Opposition for reservation of Maratha community from OBC quota | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओबीसी कोट्यातून मराठा  समाजाला आरक्षणास विरोध

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास आमचा विरोध असून, अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास भविष्यात उद््भवणाऱ्या प्रसंगांना शासनाने तयार रहावे, असे प्रखट मत ओबीसी फाउण्डेशन संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी व्यक्त केले. ...