आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण समाजाची बैठक बुधवारी (दि. ८) दुपारी झाली. ...
Mumbai Bandh: क्रांती दिनाचे औचित्य साधत गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली आहे. मात्र, कल्याण डोंबिवलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. ...
मराठा समाजाच्या वतीने ९ आॅगस्टचा बंद पाळला जाणार नाही. यावेळी, केवळ २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावी ...