लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
परभणीत लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजाची निदर्शने - Marathi News | Protests of the Maratha community in front of the houses of the people's representatives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजाची निदर्शने

परभणीतील आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, आ.मेघनाताई बोर्डीकर आणि खा.बंडू जाधव, खा.फौजिया खान यांच्या घरासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. ...

सरकार तुमच्यासोबत, आंदोलन टाळा; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन! - Marathi News | Government with you, avoid agitation; CM appeals to Maratha community! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार तुमच्यासोबत, आंदोलन टाळा; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन!

राज्य सरकार मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल, असे सांगतानाच मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ...

...तर कोरोना संक्रमण झुगारून समाज रस्त्यावर उतरेल!, मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | ... then the society will take to the streets after the corona infection !, Maratha community warns the state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर कोरोना संक्रमण झुगारून समाज रस्त्यावर उतरेल!, मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

सरकारने आरक्षणावर आलेल्या स्थगितीसंदर्भात चार दिवसांत निर्णय घेतला नाही, तर समाज रस्त्यावर उतरेल, असा अल्टीमेटम देतानाच समाजाने सरकार, शिक्षणमंत्री आणि महाअधिवक्ता कुंभकोणी यांचा धिक्कार केला. ...

आरक्षणाशिवाय नोकरभरतीस विरोध - Marathi News | Opposition to recruitment without reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणाशिवाय नोकरभरतीस विरोध

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथ ...

...तर कोरोनाचा विचार न करता रस्त्यावर उतरू; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | will agitate on road maratha community warns state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर कोरोनाचा विचार न करता रस्त्यावर उतरू; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

ठाण्यात झालेल्या बैठकीला जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती ...

मराठा आरक्षणाला स्थगिती, महामार्ग रोखण्याचा प्रयत्न - Marathi News | Postponement of Maratha reservation, attempt to block highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाला स्थगिती, महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने महामार्ग रोखला नाही.  ...

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे, मावळा कोल्हापूरतर्फे निदर्शने - Marathi News | Marathas must get reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे, मावळा कोल्हापूरतर्फे निदर्शने

मराठ्याना आरक्षण मिळाले पाहीजे. केंद्राने घटना दुरुस्ती करून ओबीसी कोटा वाढवावा. या मागणीसाठी रविवारी सकाळी मावळा कोल्हापूरतर्फे मिरजकर तिकटी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. ...

“सरकार पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray appeal to Maratha Community over Reservation stay in Supreme Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकार पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

मराठा आरक्षणाबाबत सरकार अजिबात मागे राहणार नाही. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. कोणीही गैरसमज पसरवू नका, आपण एकजुटीने लढत आहोत असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले आहे. ...