मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
कोरोनामुळे पुण्यात होणारी गोलमेज परिषद रद्द करावी लागली होती. मात्र आता शासनाचे सर्व नियम पाळून २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रावजी मंगल कार्यालयात ही परिषद होणार आहे. ...
तुळजापूर येथे पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्येक तहसील कार्यालयासमोर १६ सप्टेंबरला ‘बोंबा मारो’ आंदोलन करून लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोवर गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणदेखील मिळणार नाही," असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळे आता राज्य शासनाने तातडीने अध्यादेश काढावा, यासाठी सर्व आमदार व खासदारांनी सरकारवर दबाव आणावा, अन्यथा असहकार आंदोलन करावे लागेल, असा इशारा सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाने दिल ...
मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर निलजी येथे सकल मराठा समाजातर्फे आज (सोमवारी) दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. ...
तामिळनाडूच्या 40 वर्षांपूर्वीच्या आरक्षणाला अद्याप स्टे नाही. पण, मराठा आरक्षणाला स्टे कशामुळे?, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. आपण शेवटच्या बॉलवर मॅच हरलो ...