लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
तीन पक्षांच्या सरकारमुळे विस्थापित मराठा युवकांची वाताहत; विनायक मेटेंचा हल्लाबोल - Marathi News | Displaced Maratha youth due to three-party government : Vinayak Mete | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन पक्षांच्या सरकारमुळे विस्थापित मराठा युवकांची वाताहत; विनायक मेटेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्री व अशोक चव्हाणांकडून पोकळ आश्वासने दिली जात आहेत. ...

"संतप्त मराठा आंदोलक मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडविण्याची शक्यता..." - Marathi News | Possibility to block vehicles of Maratha agitating ministers; Intelligence department warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संतप्त मराठा आंदोलक मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडविण्याची शक्यता..."

राज्यभरात मंत्र्याच्या दौर्‍याच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे ...

मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद नको; गनिमी काव्याने आंदोलन करु - Marathi News | Solapur district should not be closed for Maratha reservation; Let's agitate with guerrilla poetry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद नको; गनिमी काव्याने आंदोलन करु

सरकारशी लढणारच;  मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ...

मराठा समाजाचे आज आंदोलन - Marathi News | Today agitation of Maratha community | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाजाचे आज आंदोलन

बुधवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. ...

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट , म्हणाले... - Marathi News | Maratha reservation issue Sambhaji Raje met Sharad Pawar in delhi, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट , म्हणाले...

सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ...

मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन - Marathi News | An agitation in front office of the people's representative for Maratha reservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन

पिंपरीत लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर संबळ वाजवून हे आंदोलन करण्यात आले. ...

'सारथी' संस्थेचा डोलारा केवळ ७ कर्मचाऱ्यांवर उभा; अनेक महत्त्वाचे प्रकल्पही कर्मचारी कपातीमुळे बंद  - Marathi News | 'Sarathi' organization stand only 7 man ; Many departments fell off due to staff cuts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सारथी' संस्थेचा डोलारा केवळ ७ कर्मचाऱ्यांवर उभा; अनेक महत्त्वाचे प्रकल्पही कर्मचारी कपातीमुळे बंद 

आरक्षणावरून वाद सुरू असताना, मराठा समाजाच्या हितासाठी सुरू झालेल्या सारथी संस्था देखील ओढून ताणून सुरू आहे. ...

मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत गाजणार, मोदी सरकार काय भूमिका घेणार - Marathi News | The issue of Maratha reservation will be raised in Parliament, what role will the Modi government play | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत गाजणार, मोदी सरकार काय भूमिका घेणार

मराठा आरक्षणाच्या प्र्शानवरून संसदेत चर्चा करण्यात यावी यासाठी काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांची चर्चेची नोटीस दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सभागृहामध्ये शून्य प्रहरात चर्चा करण्यात यावी अशी मागणी राजीव सातव यांनी केली आहे. ...