मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
देवेंद्र फडणवीस यांनी, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य केले होते. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
शिवसंग्राम सेनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे आहे. याअंतर्गत रविवारी सायन ते सीएसएमटी अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. ...
Vinayak Mete on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मोर्चात खासदार, आमदार, मंत्री आंदोलनात येऊन बोलले. त्यांनी कधीतरी स्वतःच्या पक्षाकडे, अधिवेशनात काहीतरी बोलले पाहिजे ...