लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
१०२ व्या दुरुस्तीनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांकडे नाही, तर केंद्राकडे हे निकालातून अधोरेखित : अशोक चव्हाण  - Marathi News | After the 102nd amendment the right of reservation does not belong to the states but to the center ashok chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०२ व्या दुरुस्तीनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांकडे नाही, तर केंद्राकडे हे निकालातून अधोरेखित : अशोक चव्हाण 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वाच्च न्यायालयात केंद्रानं दाखल केली होती पुनर्विचार याचिका. न्यायालयानं फेटाळली केंद्राची याचिका.  ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर टाकून स्वस्थ बसू नका, चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला केली 'अशी' सूचना - Marathi News | Don't sit idly by leaving the responsibility of Maratha reservation to the Center, Chandrakant Patil instructed the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर टाकून स्वस्थ बसू नका, चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला केली 'अशी' सूचना

Maratha Reservation : चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची फेरविचार याचिका फेटाळली असली तरी, मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत होणाऱ्या निर्णयाचा मार्ग राज्यातूनच जातो. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतची केंद्राची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली - Marathi News | Maratha Reservation The Supreme Court rejected the Centres reconsideration petition regarding Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतची केंद्राची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वाच्च न्यायालयात केंद्रानं दाखल केली होती पुनर्विचार याचिका. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षण: नाशिकात उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न - Marathi News | Maratha reservation: Attempt to show black flags to Deputy Chief Minister Ajit Pawar in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maratha Reservation: मराठा आरक्षण: नाशिकात उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न

Maratha reservation, Ajit pawar news: आंदोलकांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते देखील होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. ...

Maratha Reservation : संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा ताफा अडवला  - Marathi News | Maratha Reservation: Activists of Sambhaji Brigade blocked the convoy of Jayant Patil and Dhananjay Munde | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maratha Reservation : संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा ताफा अडवला 

Maratha Reservation: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा हिंगोलीहून वसमतकडे नियोजित कार्यक्रमासाठी येत होता. ...

BJP MLA Suresh Dhas यांचं शिवसेनेला डिवचणारं भाषण | CM Uddhav Thackeray | Maharashtra News - Marathi News | BJP MLA Suresh Dhas's speech to Shiv Sena | CM Uddhav Thackeray | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP MLA Suresh Dhas यांचं शिवसेनेला डिवचणारं भाषण | CM Uddhav Thackeray | Maharashtra News

...

चित्रा वाघ यांचे संजय राऊतांना जळजळीत पत्र | Chitra Wagh Write A Letter To Sanjay Raut | Maharashtra - Marathi News | Chitra Wagh's burning letter to Sanjay Raut | Chitra Wagh Write A Letter To Sanjay Raut | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :चित्रा वाघ यांचे संजय राऊतांना जळजळीत पत्र | Chitra Wagh Write A Letter To Sanjay Raut | Maharashtra

...

राज्य सरकारवर दबाव ठेवल्याशिवाय मराठा आरक्षण प्रश्न सुटणार नाही; नरेंद्र पाटील - Marathi News | The Maratha reservation issue will not be resolved without putting pressure on the state government; Narendra Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्य सरकारवर दबाव ठेवल्याशिवाय मराठा आरक्षण प्रश्न सुटणार नाही; नरेंद्र पाटील

सोलापूर येथील मोर्चा राज्यात आक्रमक असणार; मंगळवेढा येथे मराठा क्रांती मोर्चाची दिशा ठरविण्यासाठी  बैठक  ...