लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
“मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”: प्रकाश आंबेडकर, मतदारसंघही सांगितला - Marathi News | vba prakash ambedkar said manoj jarange patil should contest lok sabha election 2024 from jalna for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”: प्रकाश आंबेडकर, मतदारसंघही सांगितला

Prakash Ambedkar And Manoj Jarange Patil News: सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

दुचाकीवर फिरुन बंदचे आवाहन; नगरमध्ये मराठा तरुणांचे असेही समर्थन - Marathi News | Call for ban by cycling; Maratha youth also supported in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुचाकीवर फिरुन बंदचे आवाहन; नगरमध्ये मराठा तरुणांचे असेही समर्थन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. ...

"जरांगे पाटलांची तब्येत, हेच आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचे"; राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे - Marathi News | "Right now, I'm worried about the health of Manoj Jarange Patil"; Supriya Sule also spoke on Rane's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगे पाटलांची तब्येत, हेच आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचे"; राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा बांधव व महिला या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. ...

मराठा बांधव आक्रमक, कळंबमध्ये मुख्यरस्त्यावर टायर जाळले; रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प - Marathi News | Aggressive Maratha samaj, burnt tyres on the main road in Kalamb, queues of vehicles | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा बांधव आक्रमक, कळंबमध्ये मुख्यरस्त्यावर टायर जाळले; रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे ...

"त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही, मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा...", नारायण राणेंचे आव्हान - Marathi News | Union Minister Narayan Rane has criticized Manoj Jarange Patil for once again going on a hunger strike to demand Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही, मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा...", राणेंचे आव्हान

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. ...

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करमाळा, माढा कडकडीत बंद - Marathi News | Karmala, Madha closed in support of Manoj Jarang-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करमाळा, माढा कडकडीत बंद

जालनाच्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ...

फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या; मनसेची मागणी - Marathi News | Take a break from fractious politics and pay attention to the health of Manoj Jarange Patil, MNS demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या; मनसेची मागणी

पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ट्विट करून ही मागणी केली आहे ...

मनोज जरांगे यांच्या नाकातून आले रक्त; प्रकृती खालावली पण उपचार घेण्यास स्पष्ट नकार - Marathi News | Blood came from Manoj Jarange's nose; Deteriorated condition but clear refusal to take treatment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांच्या नाकातून आले रक्त; प्रकृती खालावली पण उपचार घेण्यास स्पष्ट नकार

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही - मनोज जरांगे ...