मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Devendra Fadnavis : केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असतेच. परंतु केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते. ...
modi-thackeray visit in Delhi : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रानेच घ्यावा लागणार आहे. तो आमच्यामुळे अडलेला नाही, एवढे ठसविण्यात मात्र उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार यशस्वी झाले आहेत. ...
Uddhav Thackeray : ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रलंबित अत्यंत महत्वाच्या विषयांसंदर्भात पंतप्रधानांची आजची भेट होती. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यांनी आमचे सगळे म्हणणे ऐकूण घेतले. विषय समजून घेतले. त्यासाठी मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. ...
CM Uddhav Thackeray Meet PM Narendra Modi: मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली असं सांगतात. परंतु आरक्षणावर आधी अधिवेशन बोलवायचं होतं, चर्चा करायची मग पंतप्रधानांना भेटायचं होतं अशी टीका खासदार उदयनराजेंनी केली आहे. ...
CM Uddhav Thackeray Meet PM Narendra Modi: आम्ही उद्विग्न झालो, समाज रस्त्यावर आला की काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न सरकार करते, आजचा प्रकार ही तसलाच आहे अशी टीका आरक्षण याचिकाकर्त्यांनी केली आहे. ...
राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील मराठा प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर आता ते सोमवारपासून नाशिक दौऱ्यावर असून विविध नेत्यांसोबतच संघटाना प्रतिनिधींच्याही भेट घेत असून सोमवारी सकाळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांच्यासह पदाध ...