लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका; ५४ मुद्द्यांचा आधार घेत पाटील पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात - Marathi News | Maratha Reservation: Petition for reconsideration of Maratha Reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका; ५४ मुद्द्यांचा आधार घेत पाटील पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात

मागास आयोगाच्या रिपोर्टमधील अर्ध्यापेक्षा अधिक मुद्दे न्यायालयाने स्वीकारले आहेत. ...

Maratha Reservation: 'राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा विधिमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही' - Marathi News | "The state government should take a firm decision on Maratha reservation, otherwise it will not allow the legislature to convene." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: 'राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा विधिमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही'

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांचा इशारा, केवळ मराठा समाजाला मातीत घालण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप ...

"ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे, राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार" - Marathi News | "OBC reservation is under threat. The state government will agitate so loudly that it will break its ears." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे, राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार"

भारतीय जनता पार्टी 26 जूनच्या आंदोलनसाठी तयार, पंकजा मुंडे यांचा इशारा ...

४ जुलै रोजी मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा; नरेंद्र पाटलांची घोषणा - Marathi News | Maratha community marches in Solapur on July 4; Narendra Patil's announcement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :४ जुलै रोजी मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा; नरेंद्र पाटलांची घोषणा

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

उपमुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची बैठक यशस्वी, 'सारथी'बाबत घेतले महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Meeting of Deputy Chief Minister with Sambhaji Raje, important decisions taken regarding 'Sarathi' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची बैठक यशस्वी, 'सारथी'बाबत घेतले महत्त्वाचे निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलीकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. ...

Video: कंत्राटी नर्सेसवर पोलिसांचा लाठीचार्ज; अजित पवारांसमोर घोषणाबाजी अन् निषेध - Marathi News | Ajit Dada's welcome in Beed district; Police baton charge on contract nurses while Maratha protesters in custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: कंत्राटी नर्सेसवर पोलिसांचा लाठीचार्ज; अजित पवारांसमोर घोषणाबाजी अन् निषेध

Ajit Pawar in Beed अजित पवार हे बैठक आटोपून जात असताना  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमावावर लाठीचार्ज झाला. तर घोषणाबाजी करणाऱ्या एका मराठा आंदोलकास ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार; अजित पवार यांची माहिती - Marathi News | Maratha Reservation: A meeting will be held again next week for Maratha reservation; Information of Deputy CM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार; अजित पवार यांची माहिती

Maratha Reservation: मुख्यमंत्री आणि संभाजीराजे, मराठा मोर्चा समन्वयकाची गुरुवारी झालेली बैठक ही समाधानकारक झाली, असं अजित पवार यांनी सांगितलं. ...

सरकार अन् सकल मराठा समाजाची समन्वय समिती; मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक - Marathi News | will form Government Maratha Samaj Coordinating Committee; Reconsideration petition in SC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार अन् सकल मराठा समाजाची समन्वय समिती; मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक

आमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, तरीही आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही. २१ तारखेला मूक आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सगळे समन्वयक एकत्र येऊ आणि आंदोलनाबाबतचा पुढचा निर्णय घेऊ, असे खा. संभाजीराजे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ...