लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
राजेंच्या आडून भाजपचे ‘डॅमेज कंट्रोल’- अशोक चव्हाण; मूक आंदोलन भाजपप्रणीत असल्याचा आरोप - Marathi News | BJP's 'damage control' under Raje - Ashok Chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजेंच्या आडून भाजपचे ‘डॅमेज कंट्रोल’- अशोक चव्हाण

Ashok Chavan : मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही चव्हाण यांनी दिली. ...

आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा,राज ठाकरे यांनी सुनावले; तरुणांची माथी भडकवू नका - Marathi News | If you don't get reservation, make it clear, Raj Thackeray said; Don't provoke young people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा,राज ठाकरे यांनी सुनावले

Raj Thackeray : निवडणुकीत वॉर्डनिहाय स्त्री व पुरुष आरक्षण असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे दौऱ्याचा महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.   ...

Video : खासदार छत्रपती संभाजीराजे यांना अटक करा; वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली मागणी - Marathi News | Video : Arrest MP Chhatrapati Sambhaji Raje; Demand made by lawyer Gunaratna Sadavarte | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : खासदार छत्रपती संभाजीराजे यांना अटक करा; वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली मागणी

Arrest MP Chhatrapati Sambhaji Raje : कोविड काळात मोर्चे, सभांना परवानगी नसताना, मोर्चा कसा काढला? त्यामुळे पोलिसांनी संभाजीराजेंना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...

Maratha Reservation: खासदार संभाजी राजेंच्या आडून भाजपाचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न; अशोक चव्हाणांचा आरोप - Marathi News | Maratha Reservation: BJP attempt to control damage under MP Sambhaji Raje; Ashok Chavan allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"छ. संभाजीराजेंचा भाजपाकडून गैरवापर; नांदेडमधील मराठा आंदोलनात BJP चे कार्यकर्ते"

मराठा समाजातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र मागितले असतील तर तशी माहिती द्यावी, त्या अधिकाऱ्यांविरूद्ध तातडीने कारवाई केली जाईल असा शब्द अशोक चव्हाणांनी दिला. ...

Maratha Reservation:”...त्याच दिवशी दिल्लीत खासदारकीचा राजीनामा देणार होतो”; छत्रपती संभाजी महाराजांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maratha Reservation: ".I was going to resign as an MP in Delhi Says Sambhaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :”...त्याच दिवशी दिल्लीत खासदारकीचा राजीनामा देणार होतो”; संभाजीराजेंचा गौप्यस्फोट

राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर ढकलत आहे. आम्हाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं हीच अपेक्षा. सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचा कुठला पाठपुरावा केला आहे? ...

प्रचंड तफावती असणारे मुख्यमंत्र्यांचे पंधरा पानी पत्र हे निव्वळ धूळफेक : संभाजी राजे - Marathi News | The Chief Minister's fifteen page letter with huge differences is a mischief :Sambhaji Raje | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रचंड तफावती असणारे मुख्यमंत्र्यांचे पंधरा पानी पत्र हे निव्वळ धूळफेक : संभाजी राजे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विषयावर नांदेडात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. ...

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजासाठी काय केले...?, मुख्यमंत्र्यांचे खा. संभाजीराजे छत्रपती यांना पत्र - Marathi News | What has the state government done for the Maratha community ...? Letter to Sambhaji Raje Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारने मराठा समाजासाठी काय केले...?

Maratha Reservation : शुक्रवारी नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नांदेड जिल्ह्यातील आमदार, खासदार लोकप्रतिनिधींसह छत्रपती संभाजीराजे मूक आंदोलन करणार आहेत. ...

राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी मार्गी लावावे : संभाजी राजे - Marathi News | The state government should sort out what is in their hands: Sambhaji Raje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी मार्गी लावावे : संभाजी राजे

Sambhaji Raje on Maratha Reservation : पुन्हा मोर्चे काढून समाजाला वेठीस न धरता राजकारण्यांवर दबाव टाकून त्यांना वेठीस धरावे लागेल. ...