लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
“आमची परीक्षा घेऊ नका, आवाज उठवायचा म्हटलं तर...”; छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांवर संतापले - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje got angry on CM Uddhav Thackeray over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आवाज उठवायचा म्हटलं तर...”; छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांवर संतापले

सरकारने ठरवावं तेव्हा आम्ही बैठकीला बसण्याची तयारी आहे. पण सरकार तयार नसेल तर आम्हाला रायगडावर मूक आंदोलन घ्यावं लागेल असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. ...

आरक्षणाची ५०% मर्यादा शिथिल करा; संभाजी राजेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट - Marathi News | Relax 50% reservation limit; A delegation led by MP Sambhaji Raje called on the President pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाची ५०% मर्यादा शिथिल करा; संभाजी राजेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय ... ...

'सरकारमध्ये बसलेले काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?' - Marathi News | Narendra Patil slams Maharashtra government over less funds given to Annasaheb Patil Economic Development Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारमध्ये बसलेले काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?'

Maratha Reservation : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ...

विजय वडेट्टीवार जातीयवादी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी; विनायक मेटेंची मागणी - Marathi News | Vinayak Mete slams vijay vadettiwar over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजय वडेट्टीवार जातीयवादी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी; विनायक मेटेंची मागणी

Vinayak Mete slams vijay vadettiwar: 'मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे.' ...

शिवसंग्राम संघटना आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाची गुरुवारी राज्यभर धरणं आंदोलन - Marathi News | Statewide dam agitation of Shiv Sangram Sanghatana and Maratha Kranti Sangharsh Morcha on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसंग्राम संघटना आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाची गुरुवारी राज्यभर धरणं आंदोलन

विविध मागण्या प्रलंबित : १७ मागण्यांचे निवेदन सरकारला देणार ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार; सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ सोबत जाणार - Marathi News | sambhaji raje chhatrapati to meet president ramnath kovind over maratha reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार; सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ सोबत जाणार

Maratha Reservation: भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ...

Maratha Reservation : "...अन्यथा हे 'लोककल्याणकारी' राज्य नसून ठाकरे सरकारचे 'लोकविध्वंसकारी' राज्य म्हणून ओळखलं जाईल" - Marathi News | BJP Ranajagjitsinha Patil Slams Thackeray Government Over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...अन्यथा हे 'लोककल्याणकारी' राज्य नसून ठाकरे सरकारचे 'लोकविध्वंसकारी' राज्य म्हणून ओळखलं जाईल"

BJP Ranajagjitsinha Patil Slams Thackeray Government Over Maratha Reservation : राणाजगजितसिंह पाटील यांनी मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Sambhaji Raje: 'गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर कशाला?', संभाजीराजे ठाकरे सरकारवर संतापले - Marathi News | Sambhaji Raje If govt have to file a case do it against me Sambhaji Raje attacks Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा', संभाजीराजे ठाकरे सरकारवर संतापले

Sambhaji Raje: नांदेड येथे आयोजित मराठा मोर्चात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे ...