लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणासाठी छावा कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of self-immolation of Chhava activists for Maratha reservation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणासाठी छावा कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून घेतले होते. यावेळी प्रचंड घोषणा ही देण्यात आल्या. ...

बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी लढा - Marathi News | Fight to bring Bahujan Samaj under one roof | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी लढा

सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी लढा देतोय, हीच आपली मूळ भूमिका आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी हा लढा असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. ...

मराठा आरक्षणाची जबाबदारी आता केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा, उदयनराजेंनी राज्य सरकारला सुनावलं - Marathi News | Udayanraje Slams state government over Maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आरक्षणाची जबाबदारी आता केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा, उदयनराजेंनी राज्य सरकारला सुनावलं

Udayanraje : केंद्र सरकारने जे घटनादुरूस्ती विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मार्गातला एक अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारने राजकीय इच्छा शक्ती दाखवली, तर मराठा आरक्षण मिळू शकते. ...

Maratha Reservation: “ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा” - Marathi News | rana jagjit singh patil wrote letter to cm uddhav thackeray about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”

Maratha Reservation: मराठा समाज आता कोणतीच टोलवा टोलवी सहन करणार नाही, अशा इशारा देण्यात आला आहे. ...

मराठा आरक्षणाबाबत भाजपाची दुतोंडी भूमिका उघडी पडली, अशोक चव्हाणांचा आरोप - Marathi News | BJP's two-pronged role on Maratha reservation exposed, Ashok Chavan alleges | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा आरक्षणाबाबत भाजपाची दुतोंडी भूमिका उघडी पडली, अशोक चव्हाणांचा आरोप

Ashok Chavan : अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपाच्या या दोन्ही नेत्यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. ...

संभाजीराजेंना संसदेत बोलण्याची संधी नाकारण्याचा प्रयत्न दुर्दैवी; अशोच चव्हाणांची टीका - Marathi News | It is unfortunate that Sambhaji Raje was denied the opportunity to speak in Parliament; Criticism of Congress Leader Ashoch Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंना संसदेत बोलण्याची संधी नाकारण्याचा प्रयत्न दुर्दैवी; अशोच चव्हाणांची टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. ...

'मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही ते अशोक चव्हाणांनी स्पष्ट सांगावं' - Marathi News | chandrakant patil slams ashok chavan over maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही ते अशोक चव्हाणांनी स्पष्ट सांगावं'

Maratha Reservation:'अशोक चव्हाणांकडून सातत्याने मराठा आरक्षणाबाबत नवे मुद्दे काढून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. ' ...

'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपाने गमावली' - Marathi News | 'BJP misses big opportunity to get reservation for Maratha community', says ashok chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपाने गमावली'

Maratha Reservation: 'भाजपाकडे मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची संधी होती.' ...