लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य आहे का? ५० टक्क्यांच्या मर्यादेवरून संभाजीराजेंची विचारणा - Marathi News | sambhaji raje react over maratha reservation in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य आहे का? ५० टक्क्यांच्या मर्यादेवरून संभाजीराजेंची विचारणा

Maratha Reservation: टीकणारे आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. ...

Maratha Reservation: “आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut asked why narayan rane and raosaheb danve did not said anything over reservation in parliament | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: “आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत

Maratha Reservation: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. ...

मराठा आरक्षण सुकर करण्याची संधी केंद्राने गमावली, अशोक चव्हाणांची खंत - Marathi News | Center misses opportunity to facilitate Maratha reservation, laments Ashok Chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा आरक्षण सुकर करण्याची संधी केंद्राने गमावली, अशोक चव्हाणांची खंत

Ashok Chavan : पेगॅसिस, केंद्राचे काळे कृषी कायदे अशा अनेक मुद्यांवर संसद ठप्प असतानाही सर्व विरोधी पक्षांनी या महत्त्वपूर्ण विधेयकावर चर्चा केली व केंद्राला सहकार्य केले. मात्र, तसा समंजसपणा केंद्र सरकारला दाखवता आला नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.  ...

Maratha Reservation: “देवेंद्र फडणवीसांना कायद्याचे जास्त ज्ञान; त्यांचाही वकिली सल्ला घेऊ”; संजय राऊतांचा टोला - Marathi News | sanjay raut criticizes devendra fadnavis on 102 amendment bill and maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देवेंद्र फडणवीसांना कायद्याचे जास्त ज्ञान; त्यांचाही वकिली सल्ला घेऊ”; संजय राऊतांचा टोला

Maratha Reservation: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ...

सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार; संभाजीराजेंची घोषणा - Marathi News | Gold Medal winner Neeraj Chopra to be felicitated in Maharashtra; Sambhaji Raje's announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार; संभाजीराजेंची घोषणा

सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव ...

"महाराष्ट्र पेटवायला मला २ मिनिटं लागतात, पण.."; खासदार संभाजीराजेंचा मराठा समाजाला 'कानमंत्र' - Marathi News | "It takes me 2 minutes to aggressive Maharashtra, but ..." MP Sambhaji Raje's 'ear mantra' to the Maratha community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महाराष्ट्र पेटवायला मला २ मिनिटं लागतात, पण.."; खासदार संभाजीराजेंचा मराठा समाजाला 'कानमंत्र'

मराठा आरक्षण मिळवायचे असेल तर समाजाला शिस्त आणि संयम बाळगावा लागेल. ...

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे पुन्हा मैदानात ; नाशिक, कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्ये मूक आंदोलन - Marathi News | Silent agitation in Nanded after Nashik and Kolhapur; Let's announce the date soon; Chhatrapati Sambhaji Raje Elgar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे पुन्हा मैदानात ; नाशिक, कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्ये मूक आंदोलन

मराठा समाजाने सांगितले तर आझाद मैदानावर बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार :छत्रपती संभाजीराजे ...

पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरु; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती - Marathi News | State level meeting of Maratha community begins in Pune; Presence of Chhatrapati Sambhaji Raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरु; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती

पुण्यातील बैठकीत आजवरचा पूर्ण लेखाजोखा उपस्थितांच्या हातामध्ये देण्यात येणार ...