मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil : ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. ...
Radhakrishna Vikhe Patil Replied Manoj Jarange Patil: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंसह आरक्षणावर बोलायला एकही नेता तयार नाही. त्यांना राजकारण करायचे आहे, अशी टीका भाजपा नेत्याने केली. ...
मी आता रॅलींची तयारी करणार आहे. ७ ते १३ ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वेळ दिला तेथे रॅली होणार आहे १३ ऑगस्टला नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली. ...