लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
नवी मुंबईमध्येही घुमणार मनोज जरांगे पाटील यांचा आवाज - Marathi News | Manoj Jarange Patil's voice will echo in Navi Mumbai too | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्येही घुमणार मनोज जरांगे पाटील यांचा आवाज

घणसोलीमध्ये आज सभा : ६०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांची फळी तयार ...

“मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said maratha reservation agitation needs all party support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज”: मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू असून, ते सध्या कोकणात आले आहेत. ...

भुजबळांच्या एल्गार सभेला सडेतोड प्रत्युत्तर देणार; जरांगेंच्या जालन्यातील सभेचं ठिकाण अन् वेळ ठरली! - Marathi News | Bhujbal's Elgar will respond in kind; The place and time of Jarange Patal's meeting in Jalanya has been decided! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भुजबळांना सडेतोड प्रत्युत्तर देणार; जरांगेंच्या जालन्यातील सभेचं ठिकाण अन् वेळ ठरली!

आरक्षण प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सुरू असलेलं वाक् युद्ध आता आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जालन्यात पुन्हा एकदा जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

“जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा - Marathi News | bjp narendra patil replied ncp ajit pawar group chhagan bhujbal over criticism on manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा

Narendra Patil News: ओबीसी एल्गार सभेतून धगन भुजबळांची वैचारिक भूमिका समोर आली, असे सांगत नरेंद्र पाटील यांनी टीका केली. ...

“जातीनिहाय जनगणना आवश्यक, हात जोडून विनंती करतो की...”; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | udayanraje bhosale support caste census and reaction over manoj jarange patil maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जातीनिहाय जनगणना आवश्यक, हात जोडून विनंती करतो की...”; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले

Udayanraje News: ...अन्यथा देशाचे तुकडे होतील, वाट लागयला वेळ लागणार नाही, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे. ...

आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने - Marathi News | War of words over maratha reservation issue; Bhujbal-Jarange will face each other again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने

‘त्यांना एका समाजाची बाजू घेणे शोभते का?’, ‘आम्ही बोलावे एवढी त्यांची लायकी नाही’ ...

शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा - Marathi News | Jarange's meeting will be held on the 40 acre land of Shenit nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा

सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्ये तसेच संयोजकांची इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील सभा स्थळाला भेट. ...

..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warned the Maratha leaders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा

भुजबळांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलं ...