लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
थोडक्यासाठी ॲडमिशन जाते तेव्हा जीव जळतो! - Marathi News | Life burns when admission goes for a while, maratha reservation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थोडक्यासाठी ॲडमिशन जाते तेव्हा जीव जळतो!

मराठा समाजातील तरुण-तरुणींची व्यथा ...

कल्याणमध्ये शिंदे गटाकडून मनोज जरांगेंच्या स्वागताचे बॅनर्स; शहरात चर्चा - Marathi News | Banners welcoming Manoj Jarang from Shinde group in Kalyan; The talk of the town | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये शिंदे गटाकडून मनोज जरांगेंच्या स्वागताचे बॅनर्स; शहरात चर्चा

कल्याण - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी केलेले उपोषण ... ...

आरक्षण लढ्यात जीव गेला तरी मागे हटणार नाही- मनोज जरांगे-पाटील - Marathi News | Manoj Jarange-Patil will not back down even if his life is lost in the fight for reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षण लढ्यात जीव गेला तरी मागे हटणार नाही- मनोज जरांगे-पाटील

यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी उपस्थित राहून मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दर्शविला.... ...

महाराष्ट्र पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा; पटोलेंची मागणी - Marathi News | congress leader nana patole criticizes state government over maratha and obc reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा; पटोलेंची मागणी

नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच दोन समाजांमध्ये वाट पेटवण्याचं कारस्थान सरकारकडूनच केलं जात असल्याचा आरोप केला आहे. ...

“म्हातारा माणूस म्हणून काही बोलत नाही, मराठा आरक्षणाला विरोध केला तर खरे नाही”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil indirectly criticised and warn ncp chhagan bhujbal over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“म्हातारा माणूस म्हणून काही बोलत नाही, मराठा आरक्षणाला विरोध केला तर खरे नाही”: मनोज जरांगे

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठ्याची आलेली त्सुनामी कोणीच रोखू शकत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. ...

हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal hits back to Congress leader Vijay Wadettiwar over maratha and obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं असून मनोज जरांगे पाटील यांच्यावरील टीकेचं कारणही सांगितलं आहे. ...

VIDEO: "मराठ्यांनी ज्यांना मोठे केले तेच आता आरक्षणाला विरोध करतायत" - Marathi News | Manoj Jarang live meeting in Kharadi in Pune maratha reservation obc reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मराठ्यांनी ज्यांना मोठे केले तेच आता आरक्षणाला विरोध करतायत"

पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगेंची सभा होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.... ...

सत्तर वर्षे कुणबी नोंदी कोणी लपवून ठेवल्या? - जरांगे - Marathi News | Who hid the Kunbi records for seventy years?, manoj jarange patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सत्तर वर्षे कुणबी नोंदी कोणी लपवून ठेवल्या? - जरांगे

जरांगे-पाटील: नावे जाहीर करण्याची मागणी ...