लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी भुजबळांचे षडयंत्र, मनोज जरांगे-पाटील यांचे टीकास्त्र - Marathi News | Conspiracy of land forces to fulfill political ambitions says Manoj Jarange Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी भुजबळांचे षडयंत्र, मनोज जरांगे-पाटील यांचे टीकास्त्र

कराडला यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला अभिवादन ...

संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला - Marathi News | Maratha-OBC: Chhagan Bhujbal's reaction to Sambhajiraje Chhatrapati's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

प्रकाश आंबेडकरांनीही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्हाला सांगा, आमचे कुठे चुकले? असंही भुजबळांनी म्हटलं. ...

जरांगे पाटील साताऱ्यात, खांद्यावर हात ठेवत उदयनराजेंकडून कानमंत्र; आरक्षणाबद्दल मांडली रोखठोक भूमिका! - Marathi News | Udayanraje Bhosale reaction on Maratha reservation and Manoj Jarange Patil in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे पाटील साताऱ्यात, खांद्यावर हात ठेवत उदयनराजेंकडून कानमंत्र; आरक्षणाबद्दल रोखठोक भूमिका

उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ओबीसी एल्गार मेळाव्यातील इशाऱ्यावरही आपली भूमिका मांडली आहे. ...

मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे, एवढी त्यांची लायकी नाही, जरांगे-पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर घणाघात - Marathi News | Manoj Jarange Patil attack on Chhagan Bhujbal in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे, एवढी त्यांची लायकी नाही, जरांगे-पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर घणाघात

तुम्ही मुंबईत काय होता आणि काय विकत होता, तुम्ही कोणच्या पाहुण्याकडे राहून जगलात, हे सर्वांना ठाऊक ...

साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जल्लोषी स्वागत; क्रेनने घातला हार - Marathi News | Manoj Jarange Patil received a warm welcome in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जल्लोषी स्वागत; क्रेनने घातला हार

सातारचे दोन्ही राजे आपल्यासोबत, आयोजकांकडून विश्वास व्यक्त ...

मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं नियोजन कोण करतं?; खुद्द जरांगेंनीच केला खुलासा - Marathi News | Maratha Reservation: Who Plans Manoj Jarange Patail's Sabha?; Jarange Patil himself made the disclosure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं नियोजन कोण करतं?; खुद्द जरांगेंनीच केला खुलासा

सारासार विचार करून आमचे आंदोलन पुढे चाललंय. २०११ पासून जेवढे जेवढे आंदोलन आम्ही केले ते एकही अपयशी झाले नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला ...

“छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange big allegation on chhagan bhujbal that he wants to create communal riots in the state this is going on to become cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा समाज शहाणपणाची भूमिका घेणार आहे. या राज्यात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

मराठा समाजाला पडलेला वेढा मोडून काढा, मनोज जरांगे-पाटील यांनी केले आवाहन  - Marathi News | Break the siege of the Maratha community, Manoj Jarange Patil appealed in the meeting in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा समाजाला पडलेला वेढा मोडून काढा, मनोज जरांगे-पाटील यांनी केले आवाहन 

१ डिसेंबरपासून गाव तिथे साखळी उपोषण ...