लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
जरांगे अन् भुजबळांपेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान, हा सध्या महत्वाचा विषय; विजय वडेट्टीवारांचं विधान - Marathi News | Opposition leader of the state Vijay Wadettiwar has demanded that the farmers should be helped soon. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगे अन् भुजबळांपेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान, हा सध्या महत्वाचा विषय; विजय वडेट्टीवारांचं विधान

नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.  ...

गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे; जरांगे पाटलांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर - Marathi News | We have enough education for the poor Jarange Patil's reply to Narayan Rane | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे; जरांगे पाटलांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. ...

मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांनी अभ्यास करावा; राणेंचा पुन्हा जोरदार प्रहार - Marathi News | bjp leader narayan rane slams manoj jarange patil maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांनी अभ्यास करावा; राणेंचा पुन्हा जोरदार प्रहार

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला राणेंनी विरोध दर्शवला आहे. ...

मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; "छगन भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये, इतकं..." - Marathi News | Maratha activist Manoj Jarange Patil again criticized Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; "छगन भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये, इतकं..."

मंत्री छगन भुजबळ  आज त्यांच्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. ...

अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी - Marathi News | huge loss of agriculture due to bad weather, Manoj Jarange's demand huge compensation to farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी

सरकारने तत्काळ पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई द्यावी ...

“बिहारप्रमाणे राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवायला हरकत नाही, पण...”; मनोज जरांगे थेट बोलले - Marathi News | manoj jarange patil said there is no objection to increasing the limit of reservation in a state like bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिहारप्रमाणे राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवायला हरकत नाही, पण...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: ...तर आम्हाला तो कायदा मान्य नसेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. ...

"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार - Marathi News | Manoj Jarange Patil targeted by Praful Patel, Chhagan Bhujbal over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कितीही जळाला तरी..."; फुलं उधळण्यावरून टीका करणाऱ्यांचा जरांगेंनी घेतला समाचार

आज समाज ताकदीनं एकत्र येतोय, दुसरं काम सोडून मराठा समाज एकजूट दाखवतोय. त्याचा आनंद वाटतो असं जरांगे पाटील म्हणाले. ...

मनोज जरांगे पाटील यांची खामगावात सभा, ४ डिसेंबर रोजी विदर्भ दौरा - Marathi News | Manoj Jarange Patil s rally in Khamgaon, Vidarbha tour on 4th December | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मनोज जरांगे पाटील यांची खामगावात सभा, ४ डिसेंबर रोजी विदर्भ दौरा

दुपारी ४ वाजता खामगाव येथेही त्यांची सभा होणार आहे. ...