लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
मनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही; CM एकनाथ शिंदेंनी सुनावलं, देवेंद्र फडणवीसांची पाठराखण - Marathi News | Maratha Reservation; There is no truth in Manoj Jarange patil allegations; CM Eknath Shinde support of DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंच्या 'त्या' आरोपात तथ्य नाही; CM शिंदेंनी सुनावलं, फडणवीसांची पाठराखण

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना त्यांच्यामुळे आरक्षण मिळत नाही असा आरोप केला होता. त्यावर फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही खुलासा केला आहे.  ...

...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis replied to Manoj Jarange Patil allegation on Maratha reservation, Eknath Shinde was also mentioned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्त होईन - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणावरील जरांगे पाटलांच्या आरोपाला पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर, एकनाथ शिंदेंना उत्तर देण्यास सांगितले.  ...

"पुढे तुम्ही मुख्यमंत्री होणार, त्यामुळे आतापासूनच…’’, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका - Marathi News | "Further you will be the Chief Minister, so from now on...", Chhagan Bhujbal's harsh criticism on Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''पुढे तुम्ही मुख्यमंत्री होणार, त्यामुळे आतापासूनच…’’, भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका

Chhagan Bhujbal Criticize Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणूक लढवण्यावरून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.  ...

“राज ठाकरेंशी सहमत नाही, तामिळनाडूप्रमाणे मराठा आरक्षण दिले तरच...”: रामदास आठवले - Marathi News | union minister ramdas athawale said in maharashtra maratha reservation could be given like tamilnadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंशी सहमत नाही, तामिळनाडूप्रमाणे मराठा आरक्षण दिले तरच...”: रामदास आठवले

Ramdas Athawale News: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीला सुप्रीम कोर्ट मान्यता देणार नाही, असे सांगत रामदास आठवले यांनी मत मांडले आहे. ...

ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक आणा; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | Uddhav Thackeray clears Stand on Maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक आणा; उद्धव ठाकरेंची मागणी

तुम्ही मराठा आरक्षणासाठी विधेयक आणा, आम्ही पाठिंबा देऊ, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे.  ...

“मला हलक्यात घेऊ नका, राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल”; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | manoj jarange patil warns do not take me lightly if i entered politics then your politics will change totally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला हलक्यात घेऊ नका, राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल”; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil News: राजकारणात आलो तर तुम्ही बांधलेली सगळी गणिते चुकणार आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“फडणवीसांमुळे आरक्षण रखडले, त्यांची राजकीय गणिते फेल होणार”; मनोज जरांगेंची टीका - Marathi News | manoj jarange patil again criticized bjp dcm devendra fadnavis over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांमुळे आरक्षण रखडले, त्यांची राजकीय गणिते फेल होणार”; मनोज जरांगेंची टीका

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस यांनी मला हसण्यावर घेऊ नये. त्यांना पश्चाताप होणार आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ...

"जरांगेंचा दृष्टीकोण अन् आमचे उदिष्ट्य एकच"; संभाजीराजे छत्रपतींनी विधानसभेबाबत दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Swarajya Party chief Chhatrapati Sambhaji Raje came to Antarwali Sarati to meet Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"जरांगेंचा दृष्टीकोण अन् आमचे उदिष्ट्य एकच"; संभाजीराजे छत्रपतींनी विधानसभेबाबत दिली महत्त्वाची माहिती

संभाजीराजे छत्रपती आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात बुधवारी तब्बत तीन तास चर्चा झाली. ...