लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
"मनोज जरांगेंची तब्येत ढासळतेय", मराठा आंदोलनाबाबत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट - Marathi News | hemant dhome tweet on maratha reservation shared photo of manoj jarange patil goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनोज जरांगेंची तब्येत ढासळतेय", मराठा आंदोलनाबाबत हेमंत ढोमेचं संतप्त ट्वीट

"आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन...", मनोज जरांगेंचा फोटो ट्वीट करत हेमंत ढोमेचं ट्वीट ...

आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती - Marathi News | MLAs, MPs, don't resign, stay in Mumbai; Manoj Jarange told a different strategy of agitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती

राज्यातील अनेक आमदार, खासदार राजीनामा देत आहेत, तर अनेकांनी मुंबई गाठून राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. ...

४० वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?; BJP महिला आमदाराचा सुळेंना सवाल - Marathi News | What did Sharad Pawar do for the Maratha community in 40 years?; BJP MLA Meghna Bordikar question to Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?; BJP महिला आमदाराचा सुळेंना सवाल

४० वर्षात तुम्ही मराठा समाजासाठी चांगले केले असते तर माझ्या तरुण बांधवांना आज रस्त्यावर उतरायची वेळ आली नसती असं भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं. ...

मराठा आंदोलनाचा भडका, सुप्रिया सुळेंचे मनोज जरांगेंना आवाहन; म्हणाल्या, “नम्र विनंती की...” - Marathi News | maratha reservation agitation outbreak in state ncp mp supriya sule appeal to manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलनाचा भडका, सुप्रिया सुळेंचे मनोज जरांगेंना आवाहन; म्हणाल्या, “नम्र विनंती की...”

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे. ...

"आधीच ६० टक्क्यांना कुणबी आरक्षण, एकदमच ५ कोटी मराठा ओबीसीत येतील हा गैरसमज" - Marathi News | Already 60% got Kunabi Reservation, Misconception That 5 Crore Marathas Will Go To OBC: Manage Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"आधीच ६० टक्क्यांना कुणबी आरक्षण, एकदमच ५ कोटी मराठा ओबीसीत येतील हा गैरसमज"

आपण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. ...

'वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार'; शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा - Marathi News | 'Marathas will resign for reservation if time permits'; Shinde group MLA's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार'; शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद - Marathi News | bandh in lasalgaon area in support of manoj jarange | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद

लासलगावसह ४६ गावात  बंद पाळला जात आहे. ...

कोल्हापूरचे शाहू छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीस - Marathi News | shahu chhatrapati of kolhapur to meet manoj jarange | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे शाहू छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीस

शाहू छत्रपती यांनी मराठा आंदोलनास यापूर्वी सक्रीय सहभाग घेतला आहे. ...